• Sat. Sep 12th, 2026

Maharashtra Live Update : भारताचा वेस्ट इंडिजवर सात विकेटने विजय, २-० ने मालिका खिशात

ByMH LIVE NEWS

Oct 14, 2025
Maharashtra Live Update :  भारताचा वेस्ट इंडिजवर सात विकेटने विजय, २-० ने मालिका खिशात

IND vs WI : भारताचा वेस्ट इंडिजवर विजय, मालिका खिशात

दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघावर सात विकेटने मात करत विजय मिळवला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने सरशी साधत २-० ने मालिक खिशता टाकली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed