• Mon. Sep 14th, 2026

प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 17, 2025
प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – महासंवाद

छत्रपती संभाजीनगर, दि. १७ (विमाका): थोर समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनम्र अभिवादन केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed