• Fri. Sep 11th, 2026

अशोक चव्हाण काँग्रेसच्या मंचावर, हर्षववर्धन सपकाळांना हस्तांदोलन, नांदेडमध्ये चर्चा

अशोक चव्हाण काँग्रेसच्या मंचावर, हर्षववर्धन सपकाळांना हस्तांदोलन, नांदेडमध्ये चर्चा

Maharashtra Times

सध्या भाजपात असलेले अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसून आले.स्व. वसंतराव चव्हाण व बळवंतराव चव्हाणांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला.यानिमित्ताने भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची देखील हजेरी लावली.यावेळी हर्षवर्धन सपकाळ व अशोक चव्हाणांनी हस्तांदोलन करत संवादही साधला.दीड वर्षानी अशोक चव्हाण काँगेस नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *