जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना घरी बसवणार असा मोठा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. जरांगेंसोबत असणारे नेते पुढील विधानसभेला नसतील, असं विधान हाकेंनी केलं आहे. एवढंच नाही तर आम्हीही १५० आमदार पाडू, अशा शब्दांत हाकेंनी आव्हान दिलंय.