• Fri. Sep 11th, 2026

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sanjayraut #manojjarangepatil #ambadasdanve #maharashtrapoliticsनांदेडमध्ये संजय राऊतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, विकासाच्या नावाखाली झालेल्या घोषणांचा आणि कथित फसवणुकीचा मुखवटा फाडण्याचा इशारा दिला.अंबादास दानवेंच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आंदोलनातून सरकारला जाब विचारला जाणार असल्याचं राऊत म्हणालेत.जरांगेंच्या आंदोलनाबाबतही त्यांनी मोठं वक्तव्य केलंय.In Nanded, Sanjay Raut launched a scathing attack on the government, warning that he would expose the alleged deception and the reality behind announcements made in the name of development. Raut stated that the government would be held accountable through the agitation initiated at the behest of Ambadas Danve. He also made a significant statement regarding Jarange’s agitation.

सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात साजरा करूया – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
Nanded Accident : मुलाला वकील बनवलं, लेकीला अधिकारी झालेलं पाहण्याचं स्वप्न अधूरं, नांदेड अपघातात आई-वडिलांना काळाने हिरावलं; कुटुंबाचा आक्रोश
ओल्या चादरीवरचे डीएनए, जजचा विश्वास बसेना; विलेपार्लेत फिजिओथेरपिस्ट अत्याचार-खून प्रकरणात फाशी सुनावलेला तरुण कसा सुटला?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed