Vidarbha Rain : विदर्भात कसा असेल पाऊस? हवामान खात्याने दिली माहिती
विदर्भातील नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
