• Tue. Sep 15th, 2026

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 30, 2025
विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर – महासंवाद




मुंबईदि. ३० : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर केली.

सभापती प्रा.शिंदे यांनी तालिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री अमित गोरखेइद्रिस नायकवडीकृपाल तुमानेसुनील शिंदे आणि डॉ. प्रज्ञा सातव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले.

००००

संजय ओरके/विसंअ/







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed