• Mon. Sep 14th, 2026

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 30, 2025
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली – महासंवाद




मुंबईदि. ३० :- विधिमंडळाचे पावसाळी आज पासून सुरू झाले. ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर आणि विधानसभेचे माजी सदस्य दिवंगत लहानू शिडवा कोमडॉ. श्रद्धा प्रभाकर टापरे आणि रोहिदास तात्यासाहेब देशमुख यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिवंगत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर व दिवंगत सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या संदर्भातील शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed