• Mon. Sep 14th, 2026

वंदे मातरम् व राज्यगीताने विधान परिषदेच्या कामकाजास सुरुवात – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 30, 2025
वंदे मातरम् व राज्यगीताने विधान परिषदेच्या कामकाजास सुरुवात – महासंवाद




मुंबईदि. ३० राज्य विधिमंडळाच्या सन २०२५ पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास विधानपरिषदेत वंदे मातरम्‌’ आणि राज्यगीताने सुरुवात झाली.

विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मंत्री आणि विधानपरिषदेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मंत्री छगन भुजबळ यांचा सभागृहाला परिचय करून दिला.

000

संजय ओरके/विसंअ/







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed