• Thu. Jul 23rd, 2026

    राष्ट्रवादीला हिंगोलीत ‘अच्छे दिन’; बडा नेता अजित पवारांच्या पक्षात दाखल, कळमनुरीत ताकद वाढणार

    राष्ट्रवादीला हिंगोलीत ‘अच्छे दिन’; बडा नेता अजित पवारांच्या पक्षात दाखल, कळमनुरीत ताकद वाढणार


    वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष डॉ. दिलीप मस्के यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कळमनुरी विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काही सरपंच, उपनगराध्यक्षांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे अजित पवार गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed