• Mon. Nov 25th, 2024

    Vanchit Bahujan Aghadi

    • Home
    • सरकार स्थापन करणाऱ्यांसोबत राहणार, प्रकाश आंबेडकर सत्तेच्या बाजूने

    सरकार स्थापन करणाऱ्यांसोबत राहणार, प्रकाश आंबेडकर सत्तेच्या बाजूने

    Vanchit Bahujan Aghadi : सरकार स्थापन करु शकणाऱ्या पक्ष किंवा युती-आघाडीच्या सोबत राहणे पसंत करणार आहोत, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन…

    वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर; पालघर, रायगड, मुंबईतील उमेदवारांची घोषणा

    मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने मुंबई दक्षिण मध्यमधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी देण्याचा…

    विदर्भातील चार मतदारसंघ ‘वंचित’विना; यवतमाळ-वाशिममध्ये अर्ज बाद, आता पाठिंबा कोणाला?

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विदर्भातील दहापैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लढत देणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने नागपुरात काँग्रेसला; तर अमरावतीत रिपब्लिकन सेनेला…

    जालना लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार जाहीर, प्रभाकर बकले यांना उमेदवारी

    अक्षय शिंदे, जालना : लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत जालना लोकसभेसाठी प्रभाकर बकले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. महायुतीकडून जालना लोकसभेसाठी रावसाहेब दानवे यांना उमेदवारी…

    महापालिकेचा मनमानी कारभार, ‘वंचित’कडून ३० हजार पाणीबिलांची ‘होळी’

    म. टा. वृत्तसेवा, अकोला : महापालिकेने शहरवासीयांना दिलेल्या ३० हजार पाणीपट्टी देयकांची रविवारी वंचित बहुजन आघाडीकडून होळी करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ यांच्याहस्ते सिव्हील लाइन्स चौकात सायंकाळी ही…

    प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला अल्टिमेटम; २६ मार्चपर्यंत तिढा सुटला नाही तर…

    मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा २६ मार्चपर्यंत सुटला नाही तर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका स्पष्ट करणार…

    अखेर मविआचं ठरलं! वंचितबद्दल मोठा निर्णय; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?

    मुंबई: निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अद्याप जागावाटप झालेलं नाही. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा तिढा कायम आहे. महाविकास…

    ‘मविआ’त तिढा कायम, नेमकं कुठं अडलं? वंचितची काय असणार भूमिका? प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

    अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत चर्चा कायमच आहे. एकीकडे वंचितने तीन लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात अकोला, वर्धा, सांगलीचा समावेश आहे. त्यामुळे मागील…

    अखेर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत समावेश झाल्याची घोषणा; संजय राऊत म्हणाले…

    मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याची घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब…

    लोकसभेला वंचित मविआसोबत? ३० जानेवारीची बैठक गेमचेंजर ठरणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वंचित बहुजन आघाडी अखेर महाविकास आघाडीत सहभागी होण्यास तयार झाली आहे. गुरुवारी सकाळी मविआ नेत्यांकडून प्रकाश आंबेडकर यांना बैठकीला प्रतिनिधी पाठविण्याचे आमंत्रण देण्यात आले.…

    You missed