• Tue. Sep 8th, 2026

नागपूरच्या सोलार कंपनीचे ‘भार्गवास्त्र’ भारताची संरक्षण क्षमता बळकट करणार

नागपूरच्या सोलार कंपनीचे ‘भार्गवास्त्र’ भारताची संरक्षण क्षमता बळकट करणार

Maharashtra Times

भारताच्या संरक्षण क्षमतेला एक नवीन आयाम देणाऱ्या ‘भार्गवास्त्र’ या अत्याधुनिक ड्रोन-विरोधी शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी नुकतीच ओडिशामधील गोपालपूर येथील लष्करी चाचणी केंद्रात पार पडली. नागपूरमधील ‘सोलर डिफेन्स अ‍ॅण्ड एरोस्पेस लिमिटेड’ (एसडीएएल) या खासगी संरक्षण कंपनीने डिझाइन व विकसित केलेली ही प्रणाली, भविष्यातील डिजिटल युद्धाच्या आवश्यकतांनुसार महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed