• Wed. Sep 9th, 2026
India Pakistan News Live Updates: शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित

Ceasefire Between India and Pakistan: काल रात्री ९ नंतर नियंत्रण रेषेवर कुठल्याही प्रकारचा गोळीबार झाला नाही

काल रात्री ९ नंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार झाला नाही, यानंतर रात्री उशिरा श्रीनगरमधील ब्लॅकआउट उठवण्यात आला, रात्री ९.३० नंतर श्रीनगरमध्ये कोणत्याही प्रकारची ड्रोन हालचाल दिसून आली नाही, लष्कर आणि सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत

शाळेतून घरी जाताना ट्रेलरची धडक, पुण्यात बाबांच्या डोळ्यादेखत लेकीचा जागीच अंत, पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरं
Pune Crime : पुतणीने प्रेमविवाह केल्याचा राग, प्लॅन बनवून तरुणाला तिघांनी घेरलं; पुण्यात पत्नीच्या नातेवाईकांकडून जावयासह भावांना बेदम मारहाण
रोहन पारेख PMO मध्ये जॉब लागल्याचं समजून काम करत होता; मोदींच्या BKC तील कार्यक्रमाआधी सुरक्षाभेद, वकिलांच्या दाव्यामुळे ट्विस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed