‘एसटी’च्या आर्थिक सक्षमतेसाठी विनावाहक बससेवेला प्राधान्य द्या – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. २ : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी उत्पन्नवाढीवर भर देतानाच खर्चातही काटकसर करणे आवश्यक आहे. त्यासाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन…
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. २ : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, औषधोपचार/आयुष शिक्षण तसेच कला शिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या…
राज्यात ‘सुधारणा उत्सव-२०२६’ अभियानाची अंमलबजावणी – महासंवाद
२ ऑक्टोबरपासून ‘जन मंथन’ मुंबई, दि. २ : नागरिकांच्या प्रत्यक्ष अनुभवातून शासकीय कामकाजातील अडथळे, अनावश्यक प्रक्रिया आणि सेवा वितरणातील त्रुटी ओळखून त्यामध्ये कालबद्ध सुधारणा करण्यासाठी राज्यात ‘सुधारणा उत्सव-२०२६’ हे राष्ट्रव्यापी…
इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील ६० बांधकाम कामगारांची पहिली तुकडी होणार रवाना – महासंवाद
मुंबई, दि. २ : इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील १०३ बांधकाम कामगारांपैकी ६० जणांची पहिली तुकडी ३ सप्टेंबर रोजी रवाना होत आहे.आगामी कालावधीत टप्प्याटप्याने कामगार रवाना होतील. इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांनी कठोर…
Shiv Sena Hearing : शिवसेनेची सुनावणी रंगतदार मोडवर, पक्षात बंड का झालं? शिंदेंच्या वकिलांनी सांगितलं कारण, वाचा A टू Z युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. या युक्तिवादात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. तसेच…
शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मितीच्या प्रशिक्षण उपक्रमास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट – महासंवाद
मुंबई, दि. २ सप्टेंबर : विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व पर्यावरणपूरक उपक्रमांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने मुंबई येथील ‘बालभवन’ येथे विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षण…
महिला अधिकाऱ्यांसमोर शिवीगाळ, मनोज जरांगेंवर टीका; विनोद पाटील यांचे आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Sept 2026, 4:10 pm मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या भाषेवरून वाद निर्माण झाला आहे.महिला जिल्हाधिकाऱ्यांसमोर शिवीगाळ केल्याचा आरोप करत जरांगेंवर टीका केली जातेय.या वादावर मराठा क्रांती मोर्चाचे…
खेड तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयाला आयुक्त रुबल अग्रवाल यांची भेट; मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेची केली सखोल पाहणी – महासंवाद
रत्नागिरी, दि. २ (जिमाका): मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी खेड येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट…
माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांना गती द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. २ :- प्राथमिक शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्ही क्षेत्रात सातारा जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर राहावा, यासाठी माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या योजनांतर्गत…
सहकारी साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन योजना’ लागू करण्यासंदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा – महासंवाद
सहकारी साखर कारखान्यांमधून तयार होणाऱ्या उपपदार्थांसाठी स्वतंत्र धोरण आखणार मुंबई दि. २ : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी, या…