• Thu. Sep 3rd, 2026

Maharashtra Live News 3rd September 2026: महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठं यश, राज्य सरकारकडून महत्त्वाच्या मागण्या मान्य, पण अंतरवलीतील उपोषणाला ब्रेक नाहीच

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश आलं आहे. कारण राज्य सरकारने मराठा समजासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. ओबीसी समजाला ज्या सवलती आहेत त्याच सवलती मराठा समाजालादेखील मिळतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed