Bageshwar Baba Apologize : शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, राज्यभरात संताप, अखेर बागेश्वर बाबांचा माफीनामा
बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. त्यांच्या वक्तव्यावरुन राजकारण देखील तापलं होतं. अखेर वाद वाढत गेल्याने बागेश्वर बाबा यांना आपल्या वक्तव्याप्रकरणी…
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार,अस्थिरोग आणि कर्करोगसारख्या गंभीर आजारांवर जनसामान्यांसाठी उपचार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य व…
Mumbai News : 12 वर्षांच्या तुरुंगवासानंतर सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी निर्दोष मुक्त; मुंबई न्यायालयाचा मोठा निकाल
Mumbai Court Verdict : मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एका पोक्सो खटल्यात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पुराव्यांचा अभाव आणि पीडितेच्या साक्षीत विसंगती आढळल्याने न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता…
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास; ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन – महासंवाद
घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक; वेगवान आणि सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती नवीन टोलवाढ नाही, चारचाकी आणि बसेस मधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला परवानगी मुंबई, ता, 26 : मुंबई-पुणे द्रुतगती…
Mumbai Metro 6: पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणार मेट्रो! रेल्वे रुळ ओलांडून मेट्रो 6चा मार्ग; कोणत्या स्थानकांचा समावेश?
Mumbai Metro Pink Line: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडण्यासाठी अखेर मेट्रो उभारली जात आहे. काही काळापासून पिंक लाइनचं काम प्रलंबित होतं. आता पश्चिम रेल्वेच्या रुळांवर गर्डर उभारण्यात आला…
लालपरीचा प्रवास अधिक सुखकर होणार! 1 मेपासून ‘आपली बस, आपली सेवा उपक्रम’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा
Aapli Bus, Aapli Seva: महाराष्ट्रातील प्रतिष्ठित लालपरीच्या सेवेत 1 मेपासून मोठा बदल होणार आहे. 1 मे 2026पासून ‘आपली बस, आपली सेवा’ या नावाने राज्यव्यापी मोहीम सुरू होणार आहे. मुंबई: राज्याच्या…
Yavatmal News : महिलांचे फोटो, केस अन् कंगण, गुप्तधनासाठी अघोरी पूजा, बिंग कसं फुटलं?
यवतमाळमध्ये गुप्तधनासाठी अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Vande Bharat: ‘मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर’चा मुहूर्त ठरला! सोलापूर मार्गे धावणार ट्रेन; 15 तासांत प्रवास शक्य
Mumbai-Bengaluru Vande Bharat: देशातल्या दुसऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची तारीख अखेर ठरली आहे. मुंबई ते बंगळुरूदरम्यान ही सेवा सुरू होणार असून रेल्वे मंत्र्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Amit Thackeray : ‘त्यांच्यात मुंबई बंद करण्याची ताकद नाही, मराठी रिक्षा चालक मुंबई सुरळीत ठेवतील’; अमित ठाकरेंचं वक्तव्य; म्हणाले, ‘गावी जा…’
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून अमित ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी परप्रांतीय रिक्षा चालकांना थेट इशारा दिला आहे. “मुंबई बंद करण्याची ताकद त्यांच्यात नाही, मराठी रिक्षा चालक मुंबई सुरळीत ठेवतील,” असं अमित…
‘बुलेट ट्रेन’साठी रुळ बसवण्याचा कामाला वेग, पहिल्यांदाच जपानी प्रणालीचा वापर; मुंबईत भुयारी बुलेट स्थानाक
Bullet Train Project: मुंबईत बुलेट ट्रेनच्या स्थानकांसाठी रुळ बसवण्याचे काम सुरू आहे. जपनी शिंकान्सेन प्रणालीवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम सुरू आहे. म.टा. खास प्रतिनिधी: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात…