भीती धमक्या, दबाव झुगारला; भोंदूबाबा Ashok Kharat ला 25 वर्षे भिडले, आता एसआयटीला दिली गोपनीय माहिती
भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात सातत्याने गेले २५ वर्ष लढा देणारे अंनिसचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांचा संघर्ष चर्चेत आला आहे. त्यांनी एसआयटीला आता याप्रकरणात मोठी माहिती पुरवली आहे. भोंदू कॅप्टन…
Jalna Rain : जालन्यात अवकाळी पावसाचं रौद्र रुप, झाडावर वीज कोसळली, 2 तरुणांचा जागीच मृत्यू
राज्यात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे जालन्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. वीज कोसळल्याने दोन मित्रांचा जालन्यात मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना…
Satara Rain : साताऱ्यात ‘अवकाळी’ने जीव घेतला, वीज कोसळल्याने महिलेसह 34 मेंढ्या ठार, मेंढपाळ जखमी
साताऱ्यात अवकाळी पावसाने एका महिलेसह 34 मेंढ्याचा जीव घेतला आहे. जिल्ह्यात वीज कोसळल्याने एका महिलेसह 34 मेंढ्या ठार झाल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या…
मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ – महासंवाद
मुंबई, दि. ३० : मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. एकीकडे झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देत दुसरीकडे ‘नेत्रम’ तंत्रज्ञानाच्या मदतीने…
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शिवशाही पुनर्वसन’ प्रकल्पाला बळकटी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. ३० : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा पुढे नेत झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. पारदर्शकता आणि वेग…
‘आयडिएशन कॉम्पिटिशन ३.०’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद
मुंबई, दि.३० : कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून नवकल्पनांना प्रोत्साहन देणारी आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० ही उद्योजकतेकडे वाटचाल करण्याची व नवकल्पनांना चालना देणारा उपक्रम ठरेल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री…
महिला आयोग काय काय करू शकतं? अधिकारांमध्ये किती ताकद?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Mar 2026, 8:32 pm #womencommissionrights #rupalichakankar #ashokkharat भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गमवावं लागलं. चाकणकरांच्या खरात कनेक्शनमुळे महिला आयोग पुन्हा एकदा…
माओवादाविरुद्ध लढा दिलेल्या सी-६० जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-६० पदक’ देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. 30 : माओवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळविले आहे. आता माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली आहे. त्यामुळे किमान तीन वर्षे सी-60 मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य…
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ – महासंवाद
मुंबई दि.३० :- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू…
एप्रिल २०२६ मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’; राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन – कृषिमंत्री दतात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि.३० : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार ‘विशेष डिजिटल शेती शाळा’ आयोजित करण्यात येत आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठे आणि…