• Wed. Sep 16th, 2026
महिला आयोग काय काय करू शकतं? अधिकारांमध्ये किती ताकद?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#womencommissionrights #rupalichakankar #ashokkharat भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गमवावं लागलं. चाकणकरांच्या खरात कनेक्शनमुळे महिला आयोग पुन्हा एकदा चर्चेत आलं. पण हे महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणजे साधं पद नसतं. या आयोगाकडे महत्त्वाचे अधिकार असतात. आयोगाकडे गेलेल्या एका तक्रारीमुळे काय परिणाम होऊ शकतात? आयोगाचे अधिकार कोणते? हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed