• Sun. Jul 5th, 2026

    Month: March 2026

    • Home
    • कल्याण-डोंबिवलीकरांचा गारेगार प्रवास थांबला! शहरातील एसी बससेवा बंद; संपूर्ण उन्हाळा प्रवाशांना फटका

    कल्याण-डोंबिवलीकरांचा गारेगार प्रवास थांबला! शहरातील एसी बससेवा बंद; संपूर्ण उन्हाळा प्रवाशांना फटका

    KDMT AC Bus: तापमानाचा पारा चढत असताना प्रवाशांचा एसी लोकल आणि एसी बस सेवेकडे कल वाढताना दिसत आहे. अशात सेवा अचानक बंद पडल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करत प्रवास करावा…

    Devendra Fadnavis: अशोक खरातचा भंडाफोड कसा झाला? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, आरोप करणाऱ्या नेत्यांनाही दिला इशारा

    नागपूर : खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडवली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर ठाम भूमिका घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. खरात याचे प्रकरण अत्यंत…

    Sangli News : पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकांना कोणी संपवलं? पोलीस तपासात गूढ उकललं

    सांगलीच्या पलूस येथे एका शिक्षण संस्थेच्या संचालकांचा चार दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    Electric Shock Death: नाशकात विजेच्या धक्क्याने 19 म्हशींचा मृत्यू; निष्काळजीपणाचा वीज विभागावर आरोप

    Electric Shock Death: म्हसरूळ परिसरात रामेश्वरनगर येथील एका गोठ्यात १९ म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. electric shock death(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, पंचवटी: म्हसरूळ परिसरातील रामेश्वरनगर…

    Beed News : कामावरून घरी आला, जेवण केलं अन् खोलीत गेला; काही तासांतच टिप्पर चालकाने टोकाचं पाऊल उचललं

    बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथे एका २३ वर्षीय टिप्पर चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रात्री ११ वाजता भावाने खोलीत पाहिल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे…

    Solapur Crime : सोलापुरात सामूहिक अत्याचाराच्या तक्रारीला धक्कादायक वळण; पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न फसला, तरुणीसह प्रियकर अटकेत

    सोलापूर शहरात सामूहिक बलात्काराच्या फिर्यादीमुळे खळबळ उडाली होती, मात्र पोलिस तपासात या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. प्रियकराला वाचवण्यासाठी आणि साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी तरुणीनेच खोटा बनाव रचल्याचे उघड झाले. प्रियकराला वाचवण्यासाठी…

    Datta Meghe Passes Away : भाजपचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन

    माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दत्ता मेघे यांनी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं काम केलं आहे. त्यामुळे…

    गरिबांना मदत करणारे ‘दाताभाऊ‘ गेले – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    आयुष्यभर जोपासलेल्या सेवाभावी आणि दातृत्वाच्या वृत्तीने सामान्य माणसाच्या मनात कमालीचा आदर आणि श्रद्धा निर्माण करणारे ज्येष्ठ भाजपा नेते आणि माझे मार्गदर्शक आदरणीय श्री. दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय…

    Datta Meghe Passes Away : ‘दातृत्वाचा धनी हरपला’, दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

    ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे आणि प्रचंड मोठे सामाजिक कार्य उभे करताना त्यांच्या संपूर्ण राजकारणात सामान्य माणूस हा कायम केंद्रस्थानी…

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन – महासंवाद

    नागपूर, दि. २२ : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा पसरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी…

    You missed