Nagpur Blast: नागपूर स्फोटातील मृतांचा आकडा 17 वर, प्रत्येक मृत कामगाराची DNA चाचणी होणार, दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य
Nagpur Raulgaon Blast: नागपूरच्या राऊळगाव येथील स्फोटक निर्मिती कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात १७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह पूर्णतः जळाल्याने त्यांची ओळख पटवण्यासाठी आता प्रशासनाने ‘डीएनए प्रोफाइलिंग’ करण्याचा निर्णय घेतला…
शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नवी मुंबईत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या नावाने रुग्णालय उभारणार -मुख्यमंत्री नवी मुंबई, दि. १ : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा – महासंवाद
नवी मुंबई, दि. २८ (विमाका): केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रम दरम्यान स्वतः लंगरमध्ये संत महंताना भोजन वाढून सेवा दिली. ‘सेवा हीच खरी…
श्री गुरु तेग बहादुर ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास मंत्री नितेश राणे यांची भेट – महासंवाद
नवी मुंबई, दि. १ (विमाका) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश…
‘उमेद’च्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनवण्यात येणार – पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
सोलापूर दि. १ (जिमाका): राज्यातील सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून सर्व…
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह – महासंवाद
नवी मुंबई, दि. ०१ : ‘हिंद दी चादर’ म्हणून संपूर्ण देशात आदराने ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे हौतात्म्य हे केवळ शीख समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी…
‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’च्या जयघोषात भाविकांनी घेतले पावन दर्शन – महासंवाद
नवी मुंबई, दि. ०१ : ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही लाखो भाविकांची…
श्री गुरु तेग बहादुरांच्या शौर्याची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी – महासंवाद
नवी मुंबई/खारघर, दि. १: महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत. गुरुंनी दिलेला त्याग…
स्फोटातील मृत्यूमुखी व जखमी कामगारांच्या कुटुंबांना अधिकाधिक मदतीची शासनाची भूमिका – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
कोणत्याही परिस्थितीत तपासात त्रुटी राहणार नाहीत २ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय बैठक नागपूर, दि. १ : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल इंडस्ट्रीयल एक्सप्लोसिव्ह मॅन्युफॅक्चरर कंपनीमध्ये झालेला स्फोट दुर्दैवी…
सिंहस्थ २०२७ पार्श्वभूमीवर विद्युत सुशोभीकरण व एलईडी कामांबाबत कुंभमेळा प्राधिकरणाची समन्वय बैठक – महासंवाद
नाशिक, ०१ (जिमाका): नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर विद्युत सुशोभीकरण आणि प्रकाशयोजना कामांबाबत नाशिक -त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने शुक्रवारी स्मार्ट सिटी कार्यालय, पंचवटी येथे भागधारकांची समन्वय बैठक पार पडली.…