• Wed. Sep 16th, 2026

श्री गुरु तेग बहादुर ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास मंत्री नितेश राणे यांची भेट – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 1, 2026
श्री गुरु तेग बहादुर ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास मंत्री नितेश राणे यांची भेट – महासंवाद

नवी मुंबई, दि. १ (विमाका) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन दर्शन घेतले.

योवळी हिंद दी चादर या कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

०००

Sanjeev Sonawane : संजीव सोनवणे प्रकरण; घराचं गेट उघडताच भावाला आवाज, बहिणीमुळे घटनेचा उलगडा, संपूर्ण कुटुंब विदेशात; नैराश्य असल्याचीही चर्चा
Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटलांच्या पथकाचा दणका; चकवा देण्यासाठी आरोपीने देवघराखाली खड्डा खणला, धाड टाकताच बिंग फुटलं
Nashik Accident : पहिल्यांदाच गणपती बसवण्याचा उत्साह, पण आनंदावर विरजण, बाप्पाच्या आगमनावेळी कृष्णाचा अपघाती मृत्यू; जिवाभावाचा मित्र गेल्यानं सर्वच ढसाढसा रडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed