• Sun. Jul 5th, 2026

    Month: March 2026

    • Home
    • महाराष्ट्राला युद्धाची झळ, सामान्य नागरिकांची तारांबळ; घरगुती गॅससाठी लांबच लांब रांगा

    महाराष्ट्राला युद्धाची झळ, सामान्य नागरिकांची तारांबळ; घरगुती गॅससाठी लांबच लांब रांगा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Mar 2026, 4:17 pm अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा जागतिक पातळीवर मोठा परिणाम होताना दिसतोय.महाराष्ट्रातील नागरिकांना देखील या युद्धाची झळ बसताना पाहायला मिळतेय.महाराष्ट्रासह देशभरात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण…

    Sunetra Pawar : ‘1 वर्षांपर्यंत प्रसुती रजा’ ते ‘लवकर या लवकर जा’ योजना, सुनेत्रा पवार यांच्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी घोषणा

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पहिल्यांदाच विधान परिषदेत भाषण केलं. यावेळी त्यांनी महिलांसाठी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील महिला शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    शरद पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; अभिजीत पाटील यांना मिळाली कामाची पोचपावती

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Mar 2026, 2:49 pm ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शरद पवारांसह २६ उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. पवारांच्या उमेदवारी अर्जावर आमदार…

    VK सिंह यांच्याकडून पिंकी मालीच्या कुटुंबीयांना धमक्या; अमोल मिटकरी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Mar 2026, 12:45 pm दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे प्रश्न उपस्थित करत आहेत. अमोल मिटकरींनी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह…

    Jalna News : घरात कुणी नसताना टोकाचं पाऊल, 40 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात आयुष्याची दोर कापली; दुर्गंधी आल्याने घटना उघड

    Jalna Crime News : जालना जिल्ह्यात एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एका 40 वर्षीय व्यक्तीने स्वत:चं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली…

    Nagpur News: कुत्रा चावताच म्हैस आक्रमक झाली; परिसरात प्रचंड धुमाकूळ; ९२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, १० जण जखमी

    Nagpur Buffalo Attack: पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते जनावरे अनेकदा पिसाळलेली नसतात, परंतु वेदना, भीती किंवा अचानक झालेल्या जखमेमुळे ती आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कुत्रा चावताच म्हैस…

    लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन – महासंवाद

    मुंबई, दि. १०: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुंबई येथील मेघदूत निवासस्थानी अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, उपसभापती…

    TMT Buses: प्रवासी सर्वाधिक पण बस अपुऱ्या, ‘टीएमटी’मधून दररोज अडीच लाख नागरिकांचा प्रवास; घोडबंदर रोड, कळव्यापर्यंत सेवा

    Thane Bus: ठाण्याच्या टीएमटी बस सेवेचा लाभ दररोज तब्बल अडीच लाख प्रवासी घेतात. घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, वर्तक नगर, कळव्यापर्यंत जाणारे नागरिक दररोज प्रवास करतात. तरीही बस अपुऱ्या आहेत. (फोटो–…

    Mumbai Hotel News: मुंबईत २० टक्के हॉटेल बंद, पुण्यातही मोठा फटका; युद्धामुळे महाराष्ट्रातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: इराण युद्धामुळे पश्चिम आशिया तसेच आखाती देशांत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरवठा साखळी खंडित झाली असून याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसायावरही झाला आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या…

    Pune News: पुण्याच्या अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी 1500 कोटी, मिसिंग लिंक, उड्डाणपुलांसाठी तरतूद; दोन बोगदे लवकरच पूर्ण

    PMC Budget 2026: पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सोमवारी सादर करण्यात आला. यामध्ये अर्बन मोबिलिटी सेलची स्थापना करून रस्त्यांसाठी 1505 कोटी रुपयांच्या तरतूदीची घोषणा केली. म.टा. प्रतिनिधी, पुणे: महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पीय आराखड्यात…

    You missed