राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ – महासंवाद
मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकभवन येथे साधेपणाने आयोजित या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…
कुंभमेळा ही संधी समजून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन – महासंवाद
नाशिक, दि. ३१ जानेवारी २०२६: नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी ही संधी समजून जबाबदारीने काम करावे. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार तसेच विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी…
कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (बीबीएटीआरसी) चे कौतुक करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
सिंहस्थ कुंभमेळ्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत – महासंवाद
नाशिक, दि. ३१ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे, असे निर्देश केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री…
‘भारत पर्व’महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
‘भारत पर्व २०२६’महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचा सहभाग ‘भारत पर्व २०२६’मध्ये महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद मुंबई, दि. ३१ : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाल किल्ल्यासमोरील लॉन्स…
नव्या पिढीने आधुनिक शेतीकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
जळगाव, दि. 1 फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) – नव्या पिढीने आधुनिक शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.असे आवाहन…
संत निवृत्तीनाथ महाराजांचे विचार समाजजीवनासाठी मार्गदर्शक : केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत – महासंवाद
नाशिक, दि. ३१ जानेवारी (जिमाका वृत्तसेवा) : संत निवृत्तीनाथ महाराजांनी योगसाधनेच्या माध्यमातून आत्मज्ञानाचा सर्वोच्च अनुभव प्राप्त केला. त्यांनी अध्यात्म हे केवळ ग्रंथांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष आचरणातून समाजासमोर ठेवले. त्यांचे…
मुख्य सचिवांनी घेतला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा आढावा – महासंवाद
पुणे, दि. 1 : मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शनिवारी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी कार्यालयाच्या प्रशासकीय, तांत्रिक तसेच नागरिक सेवाविषयक विविध बाबींची माहिती त्यांनी…
प्रफुल पटेल NCP चे अध्यक्ष झाले की नाहीत? स्वतःच सांगितलं; पीयूष गोयल म्हणाले, मला नंतर कळलं की…
अजित पवार यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद गेलं असतानाच पक्षाचे दोर मात्र प्रफुल पटेल यांच्याकडे जात असल्याचं सूतोवाच पीयूष गोयल यांनी केलं होतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…
Navi Mumbai Airport: 12 तासांऐवजी आता 24 तास उड्डाणे, नवी मुंबई विमानतळावर आजपासून सेवांचा विस्तार; एप्रिल महिन्यापर्यंत…
NMIA News: नवी मुंबई विमानतळाची सुरूवात होऊन आता एक महिना उलटला असून, आजपासून विमानतळावर 24 तास विमान सेवा सुरू राहणार आहे. विमानतळाचा आता कसा विस्तार होईल ते जाणून घ्या… (फोटो–…