फडणवीसांच्या रणनीतीने विरोधकांचा धुव्वा; 29 पैकी 24 महापालिकांवर सत्ता
मुंबई मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या गेलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला शुक्रवारच्या निकालात जनादेश मिळाला असून २९ पैकी २५ महापालिकांवर भाजप-महायुतीने झेंडा फडकवला. मुख्यमंत्रिपदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी…
भाजपसाठी महाजन पुन्हा ठरले ‘किंगमेकर’!
नाशिक नाशिक महापालिकेत भाजपला ७२ जागांवर मिळवून देणारे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये किंगमेकर ठरले आहेत. तिकीट वाटपातील गोंधळ, भाजपच्या निष्ठावंतांसह आमदारांच्या नाराजीनंतरही महापालिकेच्या इतिहासात भाजपला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवून…
‘सदा’ सर्वदा पराभव! शिंदेंना साथ, ठाकरेंना नडले; सरवणकरांनी ‘समाधान’ गमावले; पंगा महागात
मुंबई मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गज राजकीय कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांना धक्का बसला आहे. मुंबईतील मतदारांनी घराणेशाहीचा मोठ्या प्रमाणात पराभव घडवून आणला आहे. ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या माहीम-दादरमध्ये पुन्हा एकदा भगवा फडकला…
एकटा भिडला, महायुतीला नडला, महापालिकेत सत्ता भाजप-सेना- NCP ची
कोल्हापूर मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले आहेत. अनेक महापालिकांमध्ये भाजपाची आणि महायुतीची आघाडी पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्वाधिक महापालिकेत भाजपची सत्ता येणार हे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.…
काका-पुतण्यांना नाकारलं, पुन्हा कमळ फुललं; पिंपरी चिंचवड महापालिकेतील विजयी उमेदवारांची यादी
पुणे राज्यातील महत्त्वाच्या पालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी चिचवड महापालिकेच्या सर्व विजयी उमेदवारांची यादी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती. अजित पवार यांनी प्रचारावेळी थेट…
BMC Election Result: मुंबई-ठाण्यात महायुतीची मुसंडी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया समोर, पिछाडीवर असलेल्या ठाकरेंबद्दल म्हणाले…
मुंबई: आज मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांचे निकाल जाहिर झाले आहेत. मुंबईत भाजप – शिंदे महायुतीला मोठं यश पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी लाईव्ह येत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.…
Pimpri Chinchwad Result : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात जगतापांचा करिष्मा! चिंचवडमध्ये 39, भोसरीत 35, पिंपरीत 12 जागांवर कमळ
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ८५ जागा जिंकल्या. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा प्रभाव निवडणुकीत दिसून आला. मतदारांनी विकासाला पसंती दिली.…
पराभूत उमेदवाराच्या समर्थकांकडून मतमोजणी केंद्राबाहेर ठिय्या, नाशिकमध्ये काय घडलं?
Edited by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jan 2026, 9:29 pm Timelesss Relaxing Music Follow नाशिक महापालिका निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली असून…भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. प्रभाग क्रमांक 27 च्या…राष्ट्रवादी अजित…
Kalyan KDMC Dombivli Municipal Election Result 2026 : कल्याण डोंबिवली महापालिकेचा A टू Z निकाल इथे वाचा
ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा संपूर्ण निकाल समोर आला आहे. कल्याण डोंबिवली शहर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार…
Chhatrapati Sambhajinagar Result : छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर, तुमचा नगरसेवक कोण? वाचा A टू Z
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवत आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निकालांमुळे 57 मॅजिक फिगर गाठल्याने भाजपची…