‘भारत पर्व’महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
‘भारत पर्व २०२६’ महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचा सहभाग ‘भारत पर्व २०२६’मध्ये महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद मुंबई भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाल किल्ल्यासमोरील लॉन्स व ग्यानपथ,…
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई-अनुप फंड महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकभवन येथे साधेपणाने आयोजित या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (बीबीएटीआरसी) चे कौतुक करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत…
सुनेत्रा पवारांचा शपथविधी संपन्न; समर्थकांकडून ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणा; सगळेच भावुक
मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. संध्याकाळी पाच वाजता लोकभवनात त्यांचा शपथविधी सोहळा…
‘नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७’साठी ध्वजस्तंभ व पताका रचना आढावा बैठक
नाशिक आगामी नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ व पताका यांच्या रचना व उभारणीबाबत आढावा व नियोजन बैठक नुकतीच स्मार्ट सिटी मिशन कार्यालय, नाशिक येथे पार पडली. ही बैठक…
प्रशासकीय विभागांनी सुरक्षिततेची सर्वतोपरी दक्षता घ्यावी – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम
नाशिक मालसाणे, ता. चांदवड येथे होणाऱ्या णमोकार महोत्सवासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी सुरक्षिततेची सर्वतोपरी दक्षता बाळगावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी आज…
अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून…
मुंबई-नवी मुंबईतील दोन्ही विमानतळं मेट्रोने जोडणार
मुंबई मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानच्या मेट्रो लाईन 8 ला अंतिम मंजुरी दिली आहे. सुमारे…
एसी लोकलबाबत महत्वाचा निर्णय होणार, तिकीटांचे दर, गाड्यांचं वेळापत्रक… सखोल अभ्यासासाठी IIT मुंबईची नियुक्ती
मुंबई महामुंबईत दाखल होणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या तिकिटांचे दर निश्चित करण्यासह या गाड्यांचा वेळापत्रकात समावेश आणि गर्दी व्यवस्थापनासाठी आयआयटी मुंबई सज्ज झाली आहे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या आर्थिक शाश्वतेचा अभ्यास करण्यासाठी मुंबई…
अजितदादांच्या जाण्याने शरद पवार भावुक; पुतण्याचं तोंडभरून कौतुक
बारामती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती येथे दुसरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते अत्यंत भावुक झाले होते.…