• Sun. Sep 20th, 2026

पहिल्या ४० गद्दारांना तुडवलं असतं तर ६ खासदार गेले नसते; शिवसैनिक भडकले

पहिल्या ४० गद्दारांना तुडवलं असतं तर ६ खासदार गेले नसते; शिवसैनिक भडकले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईत दोन्ही शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन पार पडतोय. ६ खासदारांच्या फुटीनंतर तापलेल्या राजकीय वातावरणात वर्धापन दिन पार पडतोय. खासदारांच्या पक्षविरोधी भूमिकेमुळे ठाकरेंचे शिवसैनिक प्रचंड संतापले आहेत. ओमराजे वाघ नाही, गद्दार निघाले, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. संजय दिना पाटील मुंबईत येताच कुदवणार, असा इशारा देखील शिवसैनिकांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed