मुलांसोबत अखेरचा सेल्फी काढला अन् पोलिसाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; सोलापुरात खळबळ
Solapur Police Official Wife Ends Life: सोलापुरात एका पोलिसाच्या पत्नीने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. महिलेने आपल्या मुलांसह अखेरचा सेल्फी घेतला, नातेवाईकांना पाठवला त्यानंतर तिने आपले जीवन संपवले. (फोटो– महाराष्ट्र…
Jalna Crime: खळबळजनक! जालन्यात 3 वर्षांच्या चिमुरड्याचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या धाकाने पळ काढत अपहरणकर्त्यांनी मुलाला शेतात टाकलं…
चारचाकीतून अपहरण, नाकेबंदी आणि श्वानपथक… अवघ्या चार तासांत चिमुकला सापडल्याने गावात सुटकेचा श्वास (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना: जालना जिल्ह्यातील मार्डी गावात मंगळवारी दुपारी एका तीन वर्षांच्या निरागस बालकाचे…
पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना अशोक चव्हाण यांचा भाषणातून थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?
Edited by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jan 2026, 8:20 pm Timelesss Relaxing Music Follow #Nanded #AshokChavan #MaharashtraTimes #MarathiNews #BJP पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना खासदार अशोक चव्हाण यांनी थेट इशारा दिला आहे.…
शासकीय बाँडवर थेट हमी! ठाकरेंच्या महिला उमेदवाराकडून अनोखा प्रचार, नांदेडमध्ये चर्चा!
Edited by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jan 2026, 8:47 pm Timelesss Relaxing Music Follow नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार…नीता जैन यांनी प्रचाराची वेगळीच पद्धत निवडली आहे जी चर्चेत आहे.…
Mumbai Local Train Fire : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकल ट्रेनच्या डब्ब्याला आग, CSMT ला जाणारी स्लो लोकल तात्पुरती बंद
कुर्ला आणि विद्याविहारच्या दरम्यान कचरा उचलणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेमुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अप लाईनला जाणारी वाहतूक तात्पुरता बंद करण्यात…
Ajit Pawar: दादा हे ‘रॉकी भाई’, रोहित पवार काय म्हणाले? राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अडीच वर्षांनी पहिल्यांदाच काका-पुतण्या एकाच मंचावर
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार हे पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच एका राजकीय मंचावर एकत्र आले. पिंपरी – चिंचवडमधील सांगवी येथे झालेली प्रचार सभा निमित्त…
‘तुमचा सत्तेतला बाप जरी आला तरी…’, Asaduddin Owaisi धुळ्यात कडाडले, नेमकं काय म्हणाले?
असदुद्दीन ओवैसी यांची आज धुळ्यात प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजवर सडकून टीका केली. धुळ्यात एमआयएमच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यावी यासाठी फोन केला जात असल्याचा आरोप ओवैसी यांनी यावेळी आपल्या…
पुणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्षपदी संभाजी होळकरांची निवड; चार तालुक्यांची जबाबदारी!
Edited by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jan 2026, 10:10 pm Timelesss Relaxing Music Follow पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर…यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड…
Thane News : कोण आला रे कोण आला? राजसाहेब ठाकरे आले! तब्बल 40 वर्षांनी राज ठाकरे शिवसेनेच्या ‘त्या’ शाखेत
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू आता एकत्र आले आहेत. मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक शहरांच्या महापालिकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची युती बघायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू…
‘हमारे आंटी को छेडता है क्या?’ म्हणत चौघांकडून तरुणाचं अपहरण, नंतर अमानुषपणे मारहाण, युवकाचा जीव गेला
छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचं अपहरण करुन त्याला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.…