22 वर्षांची पोरगी नडली, पाटलांच्या साम्राज्याला सुरुंग लावणारी सिद्धी कोण?
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहोळ म्हणजे राजन पाटील आणि राजन पाटील म्हणजेच मोहोळ, असं समीकरण गेल्या अनेक दशकांपासून दृढ झालं होतं. मात्र वर्षभरात झालेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये राजन पाटील गटाच्या पराभव…
Nagpur Elections Results: महायुतीला ऐतिहासिक विजय, भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष, नागपुरात 35 वर्षांनी पहिल्यांदाच हे घडलं
Nagpur Local Body Elections: राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर: महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत…
Satara Election Result : साताऱ्यात भाजपची घोडदौड! विधानसभेनंतर रामराजेंना पुन्हा धक्का, 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग
सुधीर पाटील, सातारा : विधानसभा निवडणुकीप्रमाणे सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत देखील भाजपने आपली घोडदौड कायम राखत दहा पैकी सात नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. त्यामध्ये सातारा, वाई, मलकापूर, फलटण, रहिमतपूर आणि…
नाद करायचा नाय, मतदार जागा हाय! आमदाराच्या अख्खा कुटुंबाला घरी पाठवलं, घराणेशाहीला साफ नाकारलं
नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये आमदार अशोक माने यांच्या घराणेशाहीला मतदारांनी मोठा धक्का देत त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा पराभव केला. (फोटो– महाराष्ट्र…
Tasgaon Election Result : आर. आर. पाटील यांच्या मुलास शह देत माजी खासदार संजय काका पाटील यांचा गुलाल
सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सध्या चर्चेला कारण ठरला आहे. कारण या निवडणुकीत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण भाजपचे संजय काका…
उत्पादकता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि. २१ : शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले असून, येत्या २ वर्षात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती लागवडीखाली येईल, असे प्रतिपादन…
Ajit Pawar : निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरला, अजित पवार म्हणाले, आम्ही कमीच जागा लढवल्या अन्…
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी अजित पवार यांनी आगामी काळातील घडामोडींबाबतही महत्त्वाचे संकेत दिले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : राज्यातील नगर…
Roha Local Body Election Result: नऊ वर्षांचा वनवास संपला! रोह्यात ‘बाप-लेकी’च्या संघर्षाचा विजय; वनश्री शेडगे नगराध्यक्षपदी विराजमान
रोहा नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निकालाने शहरातील राजकीय समीकरणं बदलली असून नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भावनांचा, संघर्षाचा…
Nandurbar Election Results: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांनी फिल्डिंग लावली, मात्र अजितदादांचा पठ्ठ्या पुरुन उरला
Nandurbar Election Results News: भाजपकडून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या नेत्याने थेट अजित पवार गटात प्रवेश केला. तळोदा नगरपालिकेसाठी शिंदे आणि गिरीश महाजन यांनी जोरदार फिल्डिंग लावली असतानाही हा अजित…
Pen Local Body Election Result: पेण नगरपरिषद निकालाचं चित्र स्पष्ट, नगराध्यक्षाने खिंड लढवली अन् हॅट्रिक केली; महायुतीची एकहाती सत्ता
पेण नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राजकीय चित्र स्पष्ट झालं आहे. नगराध्यक्षपदाच्या लढतीत नेमकं काय घडलं आणि सत्तासमीकरण कसं ठरलं? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: आज राज्यातील नगरपंचायती व…