Ambadas Danve | सरकार दगाबाजी करतंय, आम्ही शांत बसणार नाही! दानवेंचा इशारा
Maharashtra Times•3 Nov 2025, 3:20 pm Follow शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यापूर्वी सोमवारी (३ नोव्हें.) अंबादास दानवे यांनी लातूरमध्ये पाहणी दौरा केला.सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याचे…
पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन – महासंवाद
नाशिक, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसराला भेट देत सततच्या पावसामुळे झालेल्या…
खिद्रापूर : अद्भुत खगोलशास्त्रीय प्रकाश पर्वाचे ठिकाण – महासंवाद
data”:,”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:,”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false} खिद्रापूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक छोटेसे गाव.. हे गाव कोल्हापूर शहरापासून साधारण 7० किमी अंतरावर आहे. खिद्रापूर म्हणजे अध्यात्म आणि मानवी सौंदर्याच्या मिलापावर लिहिलेली दगडातील कोरीव…
Metro – 3 : मुंबईत मेट्रो प्रशासनाचा मोठा निर्णय, महिन्याच्या पासबाबत महत्त्वाची माहिती; कसा फायदा होणार?
Mumbai Metro – 3 : मेट्रोकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. भूमिगत मेट्रो – 3 तून प्रवास करताना दिव्यांग प्रवाशांसाठी मेट्रोने खास सूट दिली असून याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार…
‘सर्वाइकल कॅन्सर फ्री पुणे’ अभियानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ – महासंवाद
मुंबई, दि.०३ : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सर्वाइकल कॅन्सर फ्री पुणे’ अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे…
वंदे मातरम् चा मुद्दा, अबू आझमींच्या वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा संतापले
Maharashtra Times•3 Nov 2025, 1:45 pm Follow वंदे मातरम् च्या मुद्द्यावर मंत्री मंगलप्रभात लोढांचं भाष्यवंदे मातरम् ला विरोध करणारे देशद्रोही, मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य
आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
मुंबई, दि.०३ : कोरोनाच्या काळात आपल्याला आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, तेथील पायाभूत सुविधांचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्यासाठी आवश्यक पायाभूत…
तरुणीला कॉलेजमध्ये गाठलं, गप्पा मारताना अचानक कारमध्ये बसवलं अन् लॉजवर नेलं; ती धमकी देत…, घटनेनं खळबळ
Crime News: महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने अत्याचार करण्यात आला. आरोपीने पीडितेला लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेनंतर पोलिसांनी पोस्को कायद्यासह बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा…
Nanded News : हॉटेलमधून जेवून घरी निघाला, वाटेत तरुणासोबत भयंकर घडलं; दोघांची नावं सांगत जीव सोडला, घटनेने खळबळ
Nanded Crime News : नांदेडमध्ये जुन्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित भावांना ताब्यात घेतलं असून या घटनेने गावात खळबळ…
नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला निघाले, वाटेत मृत्यूने कवटाळलं; भयंकर अपघातात पती-पत्नीचा एकत्र अंत
Chhatrapati Sambhajinagar Accident News: नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाताना एका दाम्पत्याला वाटेत अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत या पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: नातेवाईकांच्या…