शिंदेंनी आव्हाडांचे 9 नगरसेवक फोडले, आता जितेंद्र आव्हाडांचा मास्टरस्ट्रोक, थेट ऋता आव्हाड निवडणूक लढवणार
जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. त्या ठाणे महापालिकेच्या कळव्यातील प्रभाग क्रमांक २३ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) श्रीकांत सावंत, ठाणे…
Buldhana News: ‘माझं लग्न लावून द्या’; शरद पवारांना पत्रातून हाक देणाऱ्या तरुणाचं होणार ‘शुभ मंगल सावधान’, समोर आली मोठी माहिती
लग्नासाठी मुलगी न मिळाल्याने शरद पवारांना पत्र लिहिणाऱ्या अकोल्यातील तरुणासाठी एक आनंदाची बातमी आहे. बुलढाण्यातील एका संस्थेने या तरुणाच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा: काही दिवसांपूर्वी लग्न…
पक्ष अंतर्गत प्रमुख नेते आणि वार्ड अध्यक्षांसोबत मनसेची बैठक, काय घडलं? देशपांडेंनी सांगितलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Nov 2025, 8:01 pm Follow पक्ष अंतर्गत प्रमुख नेते आणि वार्ड अध्यक्षांसोबत महापालिकेच्या वार्ड संदर्भात चर्चा झाली. आम्ही कधीही काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दिला नाही, आम्हाला कधी प्रस्ताव आला…
हृदयद्रावक! आईसोबत मेंढ्या धुवायला गेले, तिथेच आयुष्याचा शेवट, माऊलीच्या डोळ्यासमोर पोटच्या लेकरांचा करुण अंत; अहिल्यानगर हळहळलं
Ahilyanagar Brother Sister Drowned in Water : अहिल्यानगरमधील कोपरगाव तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मेंढ्या धुवायला गेलेल्या सख्ख्या भाऊ-बहिणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोपरगाव चांदेकसारे बहिण भावाचा बुडून…
हॉटेल मॅनेजरला सर्वांसमोर निर्वस्त्र करुन मारहाण, ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’च्या दणक्यानंतर मालकाच्या मुसक्या आवळल्या
सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये हॉटेल मालकाने हॉटेल मॅनेजरला नग्न करून मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या प्रकाराने कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. ‘महाराष्ट्र…
Nandurbar Accident : पीयूसीची मुदत संपलेली, लायन्ससही नाशिकपुरता मर्यादित, नंदुरबारच्या स्कूल बस अपघातात धक्कादायक उलगडा; 2 चिमुकल्यांचा मृत्यू
Amlibari Ghat School Bus Accident : नंदुरबारमधील अमलीबारी घाटात काही दिवसांपूर्वी एका खासगी स्कूलबसचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दोन निष्पाप चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. अमलीबारी स्कूलबस अपघात…
Nagpur Crime : लेकाचा पहिलाच बर्थडे, हॉटेलमध्ये समोशांची ऑर्डर, परतताना भयंकर घडलं; भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाला भररस्त्यात संपवलं
Nagpur BJP Ward President Crime News : हत्या करण्यात आलेल्या मृतक सचिनच्या मुलाचा आज वाढदिवस होता, मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीचे साहित्य आणण्यासाठी बाहेर गेला असता वाटतेच कांजी हाऊस परिसरात त्याची हत्या…
Solapur News: शिंदेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड, भाजपची खेळी; 20 हजार शिवसैनिक फोडले, 55 शाखाप्रमुखांचे राजीनामे
Karmala Elections Shivsena Vs BJP: करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातून सामूहिक…
ट्रान्सजेंडर गँगने तरुणाचं अपहरण केलं, नंतर सुरतला नेवून लिंगबदल शस्त्रक्रिया केल्याचा आरोप, मुंबईतलं धक्कादायक प्रकरण
मुंबईतलं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका ट्रान्सजेंडर गँगने एका तरुणाला मारहाण करत सुरतला नेलं आणि थेट लिंगबदल शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Beed News: अजित दादांना मोठा धक्का, नाराजीनाट्याचा शेवट; बीडमधला खंदा समर्थक गेला सोडून, भाजप प्रवेशाचा अंदाज
Dr. Yogesh Khirsagar Resigns NCP: बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीत गटबाजी वाढली असून, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी…