• Tue. Jul 7th, 2026

    Month: October 2025

    • Home
    • माजी मुख्य सचिव सुजाता सौनिक अडचणीत, चार वर्ष जुनं प्रकरण भोवणार, हायकोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

    माजी मुख्य सचिव सुजाता सौनिक अडचणीत, चार वर्ष जुनं प्रकरण भोवणार, हायकोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

    Mumbai News : माजी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या कृत्याची मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत गंभीर दखल घेत, त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. सुजाता सौनिक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी,…

    Ajit Pawar : “अजित पवारांनी क्रीडा क्षेत्राच नुकसान केलं, कधीच खर्चाचा हिशोब दिला नाही”: पुण्यात भाजप नेत्याच्या आरोपाने वातावरण तापलं

    Ajit Pawar : राज्यात महायुतीचे सरकार असूनही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यात लढत असून,…

    ईडीला हायकोर्टाचा दणका; वसई-विरार पालिकेच्या माजी आयुक्तांची अटक बेकायदा, प्रकरण काय?

    Anilkumar Pawar ED Raid: उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात तातडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली ईडीने सुरू केल्या आहेत. anil kumar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई: वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदाच्या सुमारे तीन वर्षांच्या कार्यकाळात…

    जोरदार धडक, दुचाकी पुलाच्या लोखंडी अँगलला अडकली, तरुण थेट नदीत पडला, कोल्हापुरात भयंकर घटना

    Kolhapur Accident Youth Death: कोल्हापुरात दूधगंगा नदीच्या पुलावर एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर:…

    नदीत पतीची बॉडी सापडली, प्रियंका ढसाढसा रडली, पोलिसातही गेली; दीड महिन्यांनंतर चक्रावून टाकणारी माहिती उघड

    Nanded Crime: नांदेडमध्ये पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारू पाजवून प्रियकराने महिलेच्या पतीला नदीत फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी व प्रियकराला अटक केली…

    राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये चक्क ‘मिस्टर इंडिया’? सकाळी दिसणारी नावे संध्याकाळी गायब, मविआ नेत्यांनी मांडलं धक्कादायक ‘वास्तव’

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेत काही मुद्दे मांडले. यानंतर पत्रकार परिषद पार पडली. या…

    पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठी अपडेट; ती यादीच अंतिम मानली जाणार, आयुक्तांनी काय सूचना दिल्या?

    Pune News: पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय यादी तयार करण्याचे वेळापत्रक जाहीर केलं असून नागरिकांना हरकती नोंदवता येणार आहेत. पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठी अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: पुणे…

    …म्हणून पवार साहेब निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेले नाहीत, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

    विरोधकांच्या शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. पण या शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते शरद पवार नव्हते. या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा दावा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…

    कर्जतमध्ये भावकीच उठली जीवावर, २३ वर्षीय तरुणाला घरात घुसून मारहाण, जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

    Karjat crime: कर्जतमध्ये भावकीच्या जागेवरून झालेल्या भांडणात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ९ ऑक्टोबर रोजी पहाटे झालेल्या हल्ल्यात सतीश प्रफुल शिंदे (वय २३) याच्यावर चॉपर, कोयता आणि बंदुकीच्या धाकाने हल्ला…

    राज ठाकरेंकडून पवारांची नक्कल, अजित पवार म्हणाले, ‘माझ्या अंगाला…’

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल केली. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजीत…

    You missed