Beed News: 4 महिन्यांच्या चिमुकलीला फेकलं नदीत, 4 दिवसांनी मृतदेह बाहेर; ह्रदयद्रावक घटनेनं बीड हळहळलं, नेमकं काय घडलं?
Beed Crime: बीडमधल्या धक्कादायक घटनेने सध्या सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. एका चार महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. तिला नदीमध्ये फेकून देण्यात आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
आम्ही काँग्रेसच्या खासदाराला पाठिंबा दिलेला! शिंदेसेनेच्या आमदाराची कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ
शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदाराला पाठिंबा दिल्याची कबुली दिली आहे. भाजपला उमेदवार बदलण्याची विनंती केली होती, पण त्यांनी ऐकले नाही, असे ते म्हणाले. या कबुलीमुळे शिंदेसेनेची…
चार टर्मचा आमदार, बंडानंतर ठाकरेंवर जोरदार प्रहार, शिंदेंचा खंदा शिलेदार राजकारण सोडणार?
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. वयानुसार कधीतरी थांबायचे का, असा प्रश्न मनात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि…
Pune News: आरोपांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ थेट जैन बोर्डिंगमध्ये, बाहेर पडताच जैन बांधवांकडून घेराव, नेमकं काय घडलं?
Jain Boarding, Murlidhar Mohol: आज पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ थेट जैन बोर्डिंगमध्ये दाखल झाले होते. यावेळी ते नेमकं काय बोलले आणि काय घडलं आहे. ते जाणून घेऊयात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गेले…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. २५ : – चतुरस्त्र अभिनेते म्हणून सतीश शाह यांनी सिने, नाट्यसृष्टीत आपला वेगळा असा अमिट ठसा उमटविला आहे. सहज-सुंदर अभिनयातून साकारलेल्या भूमिकांच्या रुपांमध्ये ते…
शिंदेंकडे सूत्रं, पण दादा नाहीत मित्र; भाजपनं NCPला दूर लोटलं, मुहूर्तही ठरला, ‘बुरे दिन’ सुरु
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर महायुतीने कंबर कसली आहे. भाजपने २०२९ च्या निवडणुकांसाठी ‘शत प्रतिशत’चा नारा दिला आहे. त्यामुळे मित्रपक्षांसाठी धोका वाढला आहे. (फोटो– महाराष्ट्र…
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी ११ लाख रुपयांची मदत – महासंवाद
नाशिक, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…
राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे महाबळेश्वर येथे आगमन; जिल्हाधिकारी यांनी केले स्वागत – महासंवाद
सातारा दि.२५ : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे राजभवन महाबळेश्वर येथे आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी…
रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी समतेचा विचार रुजविला नाशिक, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.…
‘आई स्वयंपाक करून ठेव’, म्हणत अक्षय घरातून गेला, तो पुन्हा परतलाच नाही, बेपत्ता तरुणाच्या शोधात मोठी माहिती समोर; महाराष्ट्र हादरला
Akola News : अकोल्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपासून आपला पोरगा बेपत्ता असल्यानं आई-वडिलांना चिंता लागली आहे. मात्र, पोलीस तपासात मोठी माहिती हाती लागली आहे. या घटनेनं…