उद्धव ठाकरेंची भेट, शिंदे गटाकडून मदत थेट, नंतर तात्काळ ठाकरे गटाकडून घर बांधणीसाठी साहित्य; शिरसाट कुटुंबाला दोन्हीकडून आधार
Dharashiv Rain News : राज्यात सर्वत्र पावसाने थैमान मांडलं आहे. अनेकांचे संसार उद्धस्त होत आहे तर, अनेकांच्या शेतातील पिकांचं नुकसान झालं आहे. असंच काहीसं चित्र धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे.…
शेतकऱ्यांनी घेरलं, पण थांबले नाहीत, सदाभाऊ खोतांच्या पूरग्रस्तांना भेटी सुरुच
Maharashtra Times•28 Sep 2025, 7:27 pm सिना नदीला पूर आल्यामुळं सोलापूरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसानमाढा तालुक्यातील उंदरगाव,दारफळ सह आदी गावांना सदाभाऊंचा जबरदस्त फटका सदाभाऊ खोत शनिवारी उंदरगाव येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी…
Yash Dhaka Death Case : मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरुन बाचाबाची, एकाच्या मागे 6 ते 8 तरुण पळाले; बीडमधल्या यश ढाकाच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल
Beed Yash Dhaka Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तर बीडमध्ये जसं की, गुन्हेगारीची मालिकाच सुरु झाली…
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे संघाला थेट आव्हान, ‘मनुस्मृतीची होळी करून संविधानाचा स्वीकार करा’
Harshwardhan Sapkal on RSS : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी संघाच्या शताब्दीपूर्तीवरुन सडकून टीका केली आहे. गांधीजींच्या पुतळ्यासमोर उभे राहून संघाने नथुराम गोडसेंच्या विचारसरणीपासून दुरावा घेतला पाहिजे, असा सल्ला सपकाळांनी संघाला…
मंत्री गुलाबराव पाटील यांचा खास, माजी महापौरच्या फॉर्म हाऊसवर बनावट कॉल सेंटर, पोलिसांकडून पर्दाफाश
मंत्री गुलाबराव पाटलांचे निकटवर्तीय माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी आज छापा टाकला. यावेळी तिथे बनावट कॉल सेंटर असल्याचा उलगडा झाला. पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतलं…
संघगीतांमध्ये प्रेरणेच्या भावनेसह भविष्याला दिशा देण्याचे सामर्थ्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर,दि. २८ : आज वातावरण बदलासह पर्यावरण व निसर्गाच्या अनेक प्रश्नांवर अवघे जग चिंतन करते आहे. यातून मार्गक्रमण करीत असताना संघ गीतापैकी एक असलेले, ‘निर्माणों के पावन युगमे, हम चरित्र…
‘संपूर्ण कर्जमाफी जाहीर करा’, शरद पवार यांच्या सरकारला 5 मोठ्या सूचना
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारला मोलाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी सरकारला शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. शरद पवारांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर याबाबत सविस्तर…
जळगावच्या माजी महापौरांच्या फॉर्म हाऊसवर धक्कादायक कृत्य सुरु होतं, ललित कोल्हे यांच्यासह 8 जण ताब्यात
जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आज त्यांच्या फॉर्म हाऊसवर धाड टाकली. यानंतर त्यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं…
मराठवाड्यात आभाळ फाटलं, गोदाकाठच्या 50 गावांशी संपर्क तुटला
मराठवाड्याला रविवारी मुसळधार पावसाने झोडपले. दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरू असल्यामुळे मराठवाड्यात पूर परिस्थिती बिकट झाली आहे. विभागात १८९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडल्याने नदीकाठची…
ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे – महासंवाद
शिर्डी, दि. २८ – जिल्ह्यातील ओढे-नाले, चराई, तलाव, कालवे, बंधारे, रस्ते व पूल यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे पाण्याला अटकाव होऊन पूरपरिस्थिती निर्माण होते. हे अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी…