‘आपले सरकार’ पोर्टलवरील सर्व 1001 सेवा व्हॉट्सअपवर मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना
सर्व सेवा योग्यप्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्या दृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये एक रिंग तयार करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई ‘राज्य शसनाच्या विविध विभागांकडून…
कॉलेजच्या फ्रेशर पार्टीत मद्य, अल्पवयीन विद्यार्थ्यांचा रस्त्यात राडा
पुणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर पार्टी आयोजित करून तेथे अल्पवयीनांना मद्यविक्री केल्यास किंवा अन्य गैरप्रकार झाल्यास संबंधित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, पब आणि हॉटेलचा परवाना रद्द केला जाईल,’ असा इशारा पोलिस आयुक्त…
मविआ जिंकलेल्या ठिकाणीही दुबार मतदार, मुंबईत उमेदवारांच्या तक्रारी
मुंबई मतदारांची दुबार नोंदणी, चुकीचे पत्ते याआधारे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मतचोरी केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्याने देशभरात खळबळ उडाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे.…
साक्षी बाहेर गेली, फोनही उचलेना; मोबाईल लोकेशन तपासल्यानंतर कुटुंबाला धक्का; बॉडी पाण्यात तरंगताना आढळली
मावळ वडगाव मावळमध्ये मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असनाच तळेगाव दाभाडे इथं एका तलावात 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने…
अल्पवयीन मुलीचा फेसबुकवरील फोटो व्हायरल, त्रासाला कंटाळून पिडितेनं आयुष्य संपवलं
नाशिक नाशिक शहरात अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बळजबरीने प्रेम संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्यानं अल्पवयीन मुलीनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस…
पुलावरुन नदीत कोसळले, तब्बल 50 तासांनंतर आढळला वृद्धाचा मृतदेह; कुटुंबियांचा एकच आक्रोश
रायगड रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील ऐतिहासिक पुलावरून अन्वर शेख यांचा पाय घसरून ते अंबा नदीत पडल्याची घटना घडली. २३ ऑगस्टला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते पाय घसरुन पडले होते. त्यांचा…
ओव्हरटेक करताना दुपट्टा ट्रकच्या चाकात अडकला अन् तरुणीचा भयंकर अंत, नागपुरात दोघांनी जीव गमावला
नागपूर नागपूर जिल्ह्यात रविवारी दोन भीषण अपघात घडले आहेत. पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्कॉर्पियोने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. तर कामठी येथे नागपूर-जबलपूर मार्गावर ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने…
नगरविकास खात्यावर फडणवीस नाराज, बैठकीला शिंदेंची दांडी, महायुतीत नाराजीनाट्य?
मुंबई महायुतीत सारं काही आलबेल आहे का? असा प्रश्न पुन्हा पडताना दिसतोय. कारण यावेळी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी नाट्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र…
शिंदे-फडणवीसांमध्ये वाद? बच्चू कडूंनी बोटांवर समजावून सांगितलं गणित
छत्रपती संभाजीनगर “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद आहेच”, असं म्हणत हाताच्या दोन बोटांवर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू ंनी सगळं गणित समजावून सांगितलं. “सध्याची परिस्थिती पाहता भाजपाला…
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान वादाच्या भोवऱ्यात
रायगड बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांची मुलगी सुहाना यांनी अलिबाग जवळील स्थळ येथे जून 2023 मध्ये केलेल्या जमिनीच्या व्यवहारास हरकत आली असल्याने सदर जमिनी मिळकत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामध्ये…