Ajit Pawar : ‘मी त्यांच्या आरोपांना किंमत देत नाही, विनाशकाली विपरीत बुद्धी…’, अजित पवार कुणाबाबत बोलले?
Ajit Pawar on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत आणि लक्ष्मण हाकेंच्या आरोपांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अजितदादा यांनी लक्ष्मण हाकेंच्या…
Manoj Jarange Patil : मराठा आता थांबणार नाही, मनोज जरांगे यांच्यासाठी गुड न्यूज, प्रशासनाकडून मोठी अपडेट
मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांकडून आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी एक दिवसांची परवानगी मिळाली होती. मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाकडून आंदोलनासाठी आणखी वेळ वाढवून देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. याबाबत…
मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मार्ग काढण्यात येईल, देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Maharashtra Times•29 Aug 2025, 6:43 pm मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलनमुंबईतील आझाद मैदानावर जरांगेंचं उपोषण देवेंद्र फडणवीस यांचं जरांगेंच्या मागण्यांवर भाष्यजरांगेंसोबत चर्चेला तयार, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट
‘सरकार इंग्रजांपेक्षा बेक्कार, पिण्याचं पाणी, शौचायले, चहा, जेवणाची दुकानं बंद’, मनोज जरांगेंचा घणाघात
Manoj Jarange Patil : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी आज सकाळपासून घडलेल्या घडामोडींवरुन सरकारवर…
Wardha Accident : भरधाव टिप्परची स्कूटीला धडक, 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; एकाची मृत्यूशी झुंज सुरु
Wardha Accident News : वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यात १५ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झालाय. भरधाव टिप्परची स्कूटीला धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. एकाचा मृत्यू तर…
Akola News: मजुरी करुन परतताना माय-लेकी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, मुलीला वाचवलं, आई डोळ्यादेखत दिसेनाशी झाली
Akola Mother And Daughter Swept Away In Flood: अकोल्यात माय-लेकी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. यावेळी मुलगी झाडाला अडकल्याने तिला वाचवण्यात यश आलं. तर, आई वाहून गेली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका…
‘तर तुमच्या सभेवेळी पाईपलाईन बंद करु’, मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांचं मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. या आंदोलनाच्या काळात आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल, खाऊगल्ली बंद आहेत. आंदोलकांना पिण्याचं…
बाळासाहेब थोरातांना नाव न घेता डिवचलं, राधाकृष्ण विखे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Times•29 Aug 2025, 8:43 pm राधाकृष्ण विखे पाटलांची बाळासाहेब थोरातांवर टीकासंगमनेरमध्ये लोकशाहीचं राज्य आहे, ठोकशाहीचं नाही…विखेंची प्रतिक्रियाआमदार अमोल खताळांवरील हल्ल्याचा विखेंकडून निषेध
Manoj Jarange Patil : ‘सरकारने भंगार खेळ बंद करावा, मला गोळ्या घालायचं की…’; मनोज जरांगे पत्रकार परिषदेत काय म्हणाले? प्रत्येक शब्द जसाच्या तसा
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी वाढवून मिळालीये. यानंतर पुन्हा एकदा सरकारने आरक्षण देऊन टाकण्याची मागणी जरांगे यांनी केली. आज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. यात…
भाजपचा पहिला नेता मनोज जरांगे यांच्या भेटीला, मुंबईत हालचाली वाढल्या
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पहिला दिवस आहे. आझाद मैदानात आज दिवसभर उपोषण पार पडल्यानंतर संध्याकाळी भाजपचा पहिला नेता आझाद मैदानात दाखल झाला. त्यांनी मनोज जरांगे…