महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास – महासंवाद
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार…
कन्नड शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर करावा – मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
मुंबई, दि. १५ : कन्नड शहरात पाणीपुरवठा नियमित व योग्य प्रमाणात व्हावा यासाठी अंबाडी योजना तसेच शिवना टाकळी मध्यम प्रकल्प अशा दोन्ही योजनांचे प्रस्ताव सादर करावेत,…
कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार -सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. 15 : राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत या क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था व व्यक्तींचा समावेश…
कॅबचालकांची मनमानी! अॅपवरील भाड्याखेरीज मीटरनुसारही रक्कम वसूल, प्रवासी संतप्त
Pune Cab Fares: पुण्यात मोबाइल ॲप आधारित कॅब चालकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास सुरुवात केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.ॲपवर दर्शवलेल्या भाड्यापेक्षा जास्त दर आकारल्यामुळे प्रवाशांशी वाद होत आहेत.आरटीओ आणि वाहतूक विभागाने…
उड्डाणपूल अतिशय अडचणीचा ठरेल, सर्वसामान्यांचा तीव्र विरोध, अखेर नितीन गडकरींचा मोठा निर्णय
Nandurbar News : शेवाळी ते नेत्रग महामार्गावरील उड्डाणपूल रद्द करण्यात आला आहे. भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी नितीन गडकरी यांच्याकडे या प्रकल्पावर चिंता व्यक्त केली होती. नागरिकांच्या सोयीसाठी गडकरी…
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी; एसटी बसबाबत मंत्री सरनाईकांची मोठी घोषणा
Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा ५००० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान धावणार असून, 22 जुलैपासून गट…
नागपूरच्या कॉटन मार्केटचा ‘मेकओव्हर’; 235 कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील
Nagpur’s Cotton Market: नागपूर शहरातील कॉटन मार्केटच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) सुमारे २३५ कोटी रुपये खर्चून हे काम करणार आहे. या अंतर्गत…
खड्डा चुकवायला गेले अन् भयंकर घडलं, कर्जतच्या रस्त्यावर दोन चारचाकींचा अपघात
Car Accident After Falling Into Potholes : पावसाळ्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. नेरळ पूर्वेत राहणारे प्रल्हाद पाटील पत्नी व मुलांना घेऊन मारुती वॅगनारने फिरण्यासाठी निघाले होते. कर्जत-कल्याण मार्गावर पेशवाई…
Crime News : साखरपुड्याहून निघालेल्या कारवर हल्ला, चिमुरडा गंभीर, वधूला तिघांनी पळवून नेलं, छत्रपती संभाजीनगरात खळबळ
Chhatrapati Sambhajinagar Bride Kidnap : मोहाडी उपनगरातील कुटुंब मुलाच्या साखरपुड्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. साखरपुड्यानंतर ठरलेल्या वधूसह कुटुंब रात्री घराकडे निघालं होतं (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर :…
पुण्यात आर्मीच्या विंग कमांडरच्या बंगल्यावर मोठा दरोडा
Pune News : पुण्यात जांभुळकर चौकात विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल यांच्या घरी दरोडा पडला. दोन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून 40 तोळे सोने आणि साडेआठ लाख रुपये रोख रक्कम लुटली.…