ठाण्यात पुन्हा गुन्हेगारी वाढली; महिन्याभरात ११०० गुन्हे दाखल, यंदा गुन्ह्यांत ६९ टक्क्यांनी वाढ
Thane Crime: मागील वर्षी याच महिन्यामध्ये नोंद झालेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांच्या संख्येत ६८ने वाढ झाली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला आहे. हायलाइट्स: ६९ टक्के गुन्ह्यांची…
मोदींमुळे राममंदिर झालं, आता शिंदे मलंगगड मुक्त करतील! राजेश मोरेंचा विश्वास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2025, 1:24 pm अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर आज (१२ फेब्रु.) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरती करणार आहेत. दरवर्षी माघ पौर्णिमेला शिंदे या गडावर मलंग मच्छिंद्रनाथांची आरती करतात. मलंगगड…
जयंत पाटलांचं मौन म्हणजे वादळापूर्वीची शांतता! अमोल मिटकरी काय बोलून गेले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2025, 1:32 pm शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांबाबत अमोल मिटकरींनी मोठं विधान केलंय. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटलांनी मौन बाळगल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यांच्या मौनाचे…
शिवाजीनगर बस स्थानक उभारणीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत ‘महामेट्रो’ने समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. 12:- शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प…
संत रविदास महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन – महासंवाद
मुंबई,दि. १२: संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव…
ठाकरे बापलेक तर फडणवीसांना बंद दाराआड भेटतात, आम्ही काही बोलतो का? पवार गटाचा राऊतांवर पलटवार
Authored byअनिश बेंद्रे | Contributed by अभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Feb 2025, 1:13 pm Sanjay Raut on Sharad Pawar : शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत…
मुख्यमंत्र्यांचे संत रविदास महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर शासकीय निवासस्थानी संत रविदास महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. …
राज्यातील पाण्याचे स्रोत तपासणार; ‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्यांपासून ‘जीबीएस’चे रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी बहुतांश जणांना पोट दुखी, जुलाब आणि डायरियाचा त्रास झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र टाइम्सwater testing म. टा.…
मुंबईत GBS रुग्णाचा मृत्यू, नायर रुग्णालयात अखेरचा श्वास, राज्यात आजाराची परिस्थिती काय?
First death due to GBS in Mumbai : मुंबईत GBS आजारामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ५३ वर्षीय रुग्णाचा नायर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. नायर रुग्णालयाच्या डीन यांनी…
३९ विद्यार्थीनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोर्टाकडून जामीन, पोलिसांवरच ताशेरे; नेमकं काय घडलं?
Pune News : गतवर्षी पुणे पोलिसांनी एका ५२ वर्षीय शिक्षकाला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याच्यावर ३९ शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. पण आश्चर्य असे की, सोमवारी…