• Thu. Jul 9th, 2026

    Month: February 2025

    • Home
    • लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवर PSI ने जीव दिला, डायरी सापडल्याने खळबळ

    लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवर PSI ने जीव दिला, डायरी सापडल्याने खळबळ

    पोलिस दलातील अधिकाऱ्याने लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवर जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांना गाडी आणि डायरी सापडली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रशांत श्रीमंदिलक,…

    बीडमध्ये कारवाईचा बडगा, अशोक मोहिते मारहाणप्रकरणी वैजनाथ बांगरला पाच दिवसांची पोलीस कोठडी

    Beed Crime News : बीडमधील अशोक मोहितेवर दोन जणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. धारुर न्यायालयाने याप्रकरणी आरोपी वैजनाथ बांगरला पाच दिवसांची पोलीस…

    अब वही होगा, जो दिल चाहेगा! पुण्यात तरुणाला मारहाण करुन संपवलं, बॉडीचा व्हिडिओ इन्स्टावर, टोळीची दहशत

    Pune Crime News : पुण्यातील येरवड्यात RS टोळीने एका तरुणाचं अपहरण करून त्याला निर्दयपणे मारहाण केली. आरोपींनी अपहरण आणि मारहाण करून त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला. पोस्टमुळे पोलिसांनी आरोपींना अटक…

    महिला असल्याचं भासवलं, २४ वर्षांच्या पोराने नवी मुंबईत ५४ वर्षीय बिझनेसमनला ३३ लाखांना लुटलं

    Dating App Scam : पीडित व्यावसायिक घणसोली येथे राहण्यास आहे. मार्च २०२४ मध्ये या व्यावसायिकाने बंम्बल नावाच्या डेटिंग अॅपवर सर्च केले होते. त्यावेळी आरोपी संजय मिना या भामट्याने आपण प्रगती…

    तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा- पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    धुळे, दि. ७ (जिमाका) : प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा, जेणेकरुन आपला दिवस चांगला जाऊन कार्यालयातही गतीमान प्रशासनास मदत होईल. असे प्रतिपादन राज्याचे पणन व…

    ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंसोबत जाणार? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2025, 2:27 pm राज्यात सध्या ऑपरेशन टायगर चांगलंच चर्चेत आहे.उद्धव ठाकरेंचे सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याचं शिवसेना शिंदे गटातून सांगण्यात येतंय.भाजप नेते आणि आमदार सुधीर…

    श्वेता सिंघल यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला – महासंवाद

    बुलढाणा,दि. ०६ (जिमाका): श्वेता सिंघल यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार प्र. विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडून आज स्विकारला. श्रीमती सिंघल ह्या यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल…

    शिर्डीतील मोफत भोजनाबाबत महत्त्वाचा निर्णय! टोकन बंधनकारक केल्यानंतर साईभक्तांच्या भावना काय?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2025, 1:24 pm शिर्डीतील साई बाबा मंदिराच्या भोजनालयाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. भोजनासाठी आता टोकन बंधनकारक करण्याचा निर्णय जारी करण्यात आला आहे. गुरुवारपासून (६ फेब्रु.) या…

    रिसॉर्टच्या रुममध्ये शिरला, ओढत नेऊन गाडीत ढकललं आणि… पुण्यातील महिलेसोबत थरकाप उडवणारा प्रकार

    पुण्यातील हवेला तालुक्यातील पर्यटनसाठी गेलेल्या महिलेसोबत धक्कादायक घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे घडली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अमुलकुमार जैन, रायगड : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून…

    मालकिणीच्या खात्याची नोकराकडून ‘सफाई’; मोबाइलवरुन वळविले ८ लाख रुपये, काय घडलं?

    Mumbai Fraud News: मालकिणीच्या विश्वासाला तडा देण्याचे कृत्य जुहू येथे एका नोकराने केल्याचे दिसून आले आहे. मोबाइलमधील पासवर्ड चोरून मालकिणीच्या खात्यामधून टप्याटप्प्याने आठ लाख रुपये नातेवाईकांच्या खात्यामध्ये वळविले. महाराष्ट्र टाइम्सmumbai…

    You missed