DCMपदासाठी ‘त्यांनी’ शिंदेंकडे प्रस्ताव दिलेला; बड्या नेत्याचं नाव घेत सामंतांचा गौप्यस्फोट
राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्रिपद मिळेल, असा सनसनाटी दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आता एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी नवा उदय पुढे येईल,…
मुंबई-रायगड प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता रोहा स्थानकात १० ट्रेनला थांबा; कोणत्या गाड्या थांबणार?
Roha Station : रोहा स्थानकात आता १० एक्सप्रेस आणि सुपरफास्ट ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली असून यामुळे अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन – महासंवाद
मुंबई, दि.२५:- भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले आहे. यात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, गायक पंकज उधास…
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मैदानाची पाहणी – महासंवाद
अहिल्यानगर दि.२५- राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाडिया पार्क येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाची पाहणी केली. जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या क्रीडा विकासाच्या पर्वाचे…
पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित ईको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे उद्घाटन संपन्न – महासंवाद
नाशिक, दि.25 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत नाशिक येथे गंगापूर धरण बॅकवॉटर्स येथे आयोजित ग्लॅम्पिंग महोत्सवाचे उद्घाटन आज विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते झाले.…
मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत – महासंवाद
पुणे, दि. २५: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे. पुस्तक महोत्सवाप्रमाणेच मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे,…
पद्म पुरस्कार जाहीर : महाराष्ट्राला एकूण १४ पद्म पुरस्कार – महासंवाद
नवी दिल्ली दि. 25: देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच…
‘पद्मभूषण’, ‘पद्मश्री’ पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा – महासंवाद
मुंबई, दि. २५: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि प्रसिद्ध गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तर अभिनेते शेखर कपूर या तिघांना…
पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन – महासंवाद
मुंबई, दि. 25 :- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्मपुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक-अभिनेते शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल…
काही लोक पक्ष सोडून जाणार याची कुणकुण लागली होती…कैलास गोरंट्याल यांची कबुली
माजी आमदार कैलास गोरट्याल यांनी आमदार अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.अर्जुन खोतकर यांना काँग्रेसचे नगरसेवक सोबत घेऊन काय साध्य करायचे असा सवाल देखील गोरट्याल यांनी उपस्थित…