CM सोबत चर्चा करुन भुजबळांचा धमाका? दादांच्या गैरहजेरीत उद्याच भूमिका जाहीर करण्याची शक्यता
Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ उद्याच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेले…
बाप-लेकाला संताप अनावर, शेजाऱ्याला निर्घुणपणे संपवलं, नंतर कापलेलं शिर घेऊन पोलीस ठाणे गाठलं; थरारक घटनेनं नाशिक हादरलं
Nashik Crime News : नाशिकमध्ये थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पिता-पुत्राने आपल्या शेजाऱ्यावरच कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे यानंतर मृताचे कापलेले डोके घेऊन त्यांनी पोलिसांत जाऊन…
भरत गोगावलेंनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, एकनाथ शिंदेंनी लाडक्या सहकाऱ्याचं अनोखं स्वागत…
Authored byसूरज सकुंडे | Contributed byअमूल जैन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jan 2025, 9:15 pm भरत गोगावले यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत भरत गोगावलेंनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.…
शिंदेंच्या ‘त्या’ निर्णयाला फडणवीसांकडून स्थगिती; आकडेवारी पाहताच चौकशीचे आदेश, प्रकरण काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे सरकारनं घेतलेल्या एका निर्णयाला स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळासाठी भाडेतत्त्वावर बस घेण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला होता. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: मुख्यमंत्री…
अवैध सावकाराचा पैशांसाठी तगादा, त्रासाला कंटाळून तरुणाचं टोकाचं पाऊल; कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Nandurbar Crime News : नंदुरबारमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
कामोठ्यातील आई-मुलाच्या हत्येचा पर्दाफाश, समलिंगी संबंधांच्या मागणीने घेतला जीव
Navi Mumbai Crime News: कामोठ्यातील एका घरात एका आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या दोघांची हत्या कोणी केली याचा अवघ्या २४ तासात पोलिसांनी छडा लावला आहे. Lipi रायगड:…
‘अभिनंदनला न्याय मिळाला, आम्हाला का नाही?’ पाकिस्तानातून परतलेल्या जवानाचे गंभीर आरोप
Authored byसूरज सकुंडे | Contributed byअजय गर्दे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jan 2025, 10:06 pm भारतीय सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेले जवान चंदू चव्हाण यांनी आपल्या कुटुंबियांसह आंदोलनचंदू चव्हाणचं धुळ्यात जिल्हाधिकारी…
सुरेश धसांवर गंभीर आरोप, आदिवासी तरूणाची हत्या घडवून आणल्याचा NCP कार्यकर्त्याचा दावा
Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jan 2025, 11:16 pm राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते भाऊसाहेब लटपटे यांनी आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.…
Santosh Deshmukh Murder: एसआयटीचं पथक बीडमध्ये, वाल्मिक कराडची पावणे दोन तास चौकशी, नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh Murder Case Update: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी आता एसआयटीचं पथक करत आहे. याप्रकरणी आयपीएस बसवराज तेली यांनी वाल्मिक कराड यांची पावणे दोन तास चौकशी केली. Lipi…
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला तक्रारीचा तात्काळ निपटारा – महासंवाद
बुलढाणा, दि. 2(जिमाका) : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे आज बुलढाणा दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बसुन…