• Tue. Jan 7th, 2025

    भरत गोगावलेंनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, एकनाथ शिंदेंनी लाडक्या सहकाऱ्याचं अनोखं स्वागत…

    भरत गोगावलेंनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, एकनाथ शिंदेंनी लाडक्या सहकाऱ्याचं अनोखं स्वागत…

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byअमूल जैन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jan 2025, 9:15 pm

    भरत गोगावले यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत भरत गोगावलेंनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. भरत गोगावलेंना एकनाथ शिंदे यांनी स्वतः खुर्चीवर बसवत स्वागत केलं. आशिष जयस्वाल, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ, दादा भुसे, प्रकाश आबिटकर इत्यादी मंत्री व आमदारही उपस्थित

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *