नाशकात गुन्हेगारी थांबेना, १९ वर्षीय तरुणाचा अंगावर काटा आणणारा अंत, पाहा नेमकं काय घडलं?
शुभम बोडके, नाशिकः नाशिक शहरात अनेक दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांची नोंद होत आहे. हल्ले, हत्या या घटना तर एक दिवसाआड घडत आहेत. नाशिकमधील सिडको-सातपूर परिसरात सर्वाधिक गंभीर गुन्ह्यांचा आलेख हा उंचावत…
शरद पवार माढ्यात डाव टाकणार? बडा नेता दोनदा भेटीला, दिल्लीत चर्चा; लवकरच निर्णय होणार
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत बारामती पाठोपाठ सर्वाधिक चर्चा माढ्याची सुरू आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या माढ्यात सध्याच्या घडीला भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर खासदार आहेत. भाजपनं पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.…
मोहोळांची मदार वडगाव शेरीवर, धंगेकरांचं टार्गेट भाजपचा बालेकिल्ला, पुणे जिंकण्याचा नवा पॅटर्न
पुणे : पुणे शहरातील निवडणुकीतील रंगत वाढू लागली असून, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी वडगाव शेरी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे.…
पती, पत्नी और वो… बॉयफ्रेण्डसोबत प्लॅन केला, पैसे देण्याच्या बहाण्याने पतीला बोलावलं अन्…
निलेश पाटील, जळगाव: अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने अपघाताचा बनाव करत पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रियकरासह पत्नीवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा…
भुजबळांचं नाव फायनल, गोडसेंची धडधड, सेना-भाजपच्या भांडणात राष्ट्रवादीचा फायदा!
शुभम बोडके, नाशिक : नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची एन्ट्री झाली झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत…
पार्किंग लिफ्टमधील मर्सिडीज गाडीत अडकलेल्या बाप-लेकीची सुखरूप सुटका ; ठाण्यातील घटना
ठाणे: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील पार्किंग लिफ्टमधील मर्सिडीज गाडीत जवळपास २५ मिनिटे बाप-लेक अडकून होते. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांमुळे त्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दर्शन कोळी (47) आणि…
तिकीट कापण्याची भीती, खासदार भावना गवळींचे समर्थक आक्रमक, पक्षाला थेट धमकी
पंकज गाडेकर, वाशिम : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारी अद्याप घोषित झाली नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी आज तात्काळ घोषित करावी अथवा आम्ही राजीनामे देऊ असा…
महत्त्वाची बातमी! वरंध घाट वाहतुकीसाठी २ महिने बंद राहणार; ‘या’ मार्गे जाण्याचे आवाहन
रायगड: म्हाप्रळ भोरमार्गे पुणे येथे जाणार्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. या मार्गावरील राजेवाडी फाटा ते रायगड जिल्हा हद्दी पर्यतच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र वरंध घाटातील रुंदीकरणाचे…
सुनील तटकरे यांचा केवळ २ हजार मतांनी पराभव कसा झाला होता? त्याचाच हा किस्सा…
रायगड : कोकणातील रायगड मधील विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची उमेदवारी राष्ट्रवादीची अजितदादांकडून जाहीर झाली आहे. ते पुन्हा एकदा यावेळी लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत मागील वेळी शिवसेनेचे अनंत गीते यांच्यावरती…
प्रकाश आंबेडकरांचा मास्टरस्ट्रोक; भाजपची डोकेदुखी ठरणार की महाविकास आघाडीचे वाढवणार टेन्शन?
धुळे: लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत आपल्या ११ उमेदवारांची यादी घोषित केली आहे. यात धुळे लोकसभा मतदारसंघातून माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना वंचितने निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे…