• Fri. Nov 29th, 2024

    Month: April 2024

    • Home
    • महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

    महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

    मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या अठरा वर्षे मुदतीच्या 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या…

    राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; ३७ लाखांचा मद्य साठा जप्त

    मुंबई, दि. 2 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वरळी येथील सासमीरा मार्गावरील सफेलो हॉटेल समोर आणि लोखंडवाला कॉम्लेक्स, अंधेरी (प) या ठिकाणी परदेशात निर्मित केलेली व दिल्लीतून आयात करुन…

    महाराष्ट्र शासनाचे १७ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

    मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या सतरा वर्षे मुदतीच्या 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या…

    तुमचा मित्र लढतोय, तुम्हीही लढा, श्रीनिवास पाटलांना साताऱ्यातून लढण्यासाठी पक्षातून आग्रह

    संतोष शिराळे, सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे खासदार श्रीनिवास पाटीलच असतील याच्यावर एक वाक्यता झाली असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा…

    मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करा – जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर

    नागपूर, दि. 2 : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानावेळी मतदारांना किमान आवश्यक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी मतदानापूर्वी स्वत: मतदान केंद्राना भेट…

    ज्यांनी ज्यांनी मोदींना मदत केली त्यांनी त्यांचेच घर आणि पक्ष फोडला, मविआ खासदारांची टीका

    धनाजी चव्हाण, परभणी: आज नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. ते पंतप्रधान झालेच नसते जर बाळासाहेबांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना गोदरा हत्याकांडात मोदींचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यास रोखले नसते.…

    किरण सामंतांसाठी CM शिंदेंचे प्रयत्न पण BJP ने जागा खेचली, राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

    अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : नारायण राणे यांची सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी उमेदवारी पक्की झाल्याचे वृत्त आहे. मी हायकमांडने दिलेला मेसेज उघडपणे सांगणार नाही. पण वरून आदेश आला तर लढायला तयार आहे,…

    निवडणूक कर्मचाऱ्यांच्या आपात्कालीन वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयांनी बेड्स आरक्षित ठेवावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

    छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका):- उन्हाळ्याचे दिवस पाहता निवडणूक कामकाजादरम्यान कर्मचाऱ्यांना अकस्मात वैद्यकीय समस्या उद्भवली तर अशा आपात्कालीन वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयांनी काही बेड्स आरक्षीत ठेवावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप…

    मतदार जनजागृतीसाठी गीतमाला निर्मिती!

    रायगड(जिमाका)दि.2:-रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग…

    चंद्रपूरमध्ये २०६४ मतदार करणार गृहमतदान

    चंद्रपूर, दि. 2 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मध्ये पहिल्यांदाच, 85 वर्षांवरील नागरिक तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना गृह मतदानाची पर्यायी सोय उपलब्ध…

    You missed