• Thu. Nov 28th, 2024

    Month: April 2024

    • Home
    • छत्रपती संभाजीनगरची तहान भागणार, शहराला नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा, २४ तासांत वाढीव पाणी

    छत्रपती संभाजीनगरची तहान भागणार, शहराला नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा, २४ तासांत वाढीव पाणी

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी व प्रामुख्याने उन्हाळ्यातील पाणी समस्या संपुष्टात आणण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात आलेली ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी मंगळवारी…

    मुंबईत दिवसाच्या तुलनेत रात्र अधिक उष्ण, उष्माघाताचे रुग्ण वाढले, वाचा वेदर रिपोर्ट

    मुंबई: मुंबईत दिवसाचे तापमान ३३ ते ३४ अंशांच्या दरम्यान असले तरी हवामानातील आर्द्रतेचे प्रमाण ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. तर, दिवसाच्या तुलनेत रात्रीची आर्द्रता अधिक असल्याचं नोंदवलं गेलं आहे. हवामान खात्याने…

    ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक! आजपासून लाईट बिलात इतक्या रुपयांनी होणार वाढ

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्यात उन्हाळ्याचे चटके बसत असताना एप्रिल महिन्याच्या बिलात ७.५० टक्के दरवाढीचा शॉक ग्राहकांना बसणार आहे. महावितरणने १ एप्रिलपासून आपल्या दरात वाढ केल्याने ग्राहकांना भुर्दंड सोसावा…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन दिवस ब्लॉक, जाणून घ्या वेळा आणि पर्यायी मार्ग Mumbai-Pune Expressway: मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर आज आणि उद्या दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.…

    खून झाला, मात्र सांगाडे निघाले दुसऱ्याचेच; लोणावळ्यातील बहुचर्चित दुहेरी हत्याकांडाचे गूढ काय?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: लोणावळा शहरात अंडाभुर्जीच्या गाडीच्या भाड्यावरून झालेल्या भांडणातून घडलेल्या कथित दुहेरी हत्याकांडातील तेरा आरोपींची वडगाव मावळ न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्याने पोलिसांवर नामुष्की ओढावली आहे. या गुन्ह्याच्या…

    रत्नागिरीतून शिवसेनेची माघार, तीन जागांवर बदलणार उमेदवार? सकाळच्या दहा हेडलाईन्स

    १. छत्रपती संभाजीनगरात टेलरच्या दुकानाला भीषण आग, सात जणांचा मृत्यू, साखर झोपेतच कुटुंबाचा अंत, इथे वाचा सविस्तर बातमी २. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी माघार, उदय सामंतांच्या भावाची घोषणा, रत्नागिरीतून राणे निश्चित,…

    छत्रपती संभाजीनगरात टेलरच्या दुकानाला भीषण आग, सात जणांचा मृत्यू, साखर झोपेतच कुटुंबाचा अंत

    छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात अग्नी तांडव पाहायला मिळाला. येथे एका टेलरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत ७ जणांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात ही…

    Thane News: वाहनांना घोडबंदरवर प्रवेशबंदी, यांना ‘नो’ एन्ट्री, ‘या’ मार्गाने पर्यायी वाहतूक

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : कासारवडवली उड्डाणपुलाच्या कामामुळे अरुंद झालेल्या घोडबंदर रोड मार्गिकेवर अतिअवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांची वाहतूक येत्या सहा महिन्यांसाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.…

    कळसूबाईच्या शिखरावर महिलांना प्रवेशबंदी? वादानंतर हटवला फलक, बोर्ड कोणी लावला?

    म. टा. प्रतिनिधी, नगर : महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेल्या कळसूबाईच्या शिखराजवळ लावण्यात आलेला महिलांना विशिष्ट दिवसांत प्रवेशबंदी करणारा फलक लावण्यात आला होता. मात्र, त्यावरून वादंग माजताच मंगळवारी सायंकाळी तो फलक…

    निराधार मुलांना नवजीवन; दत्तक प्रक्रियेमध्ये समावेश करण्याचे ‘कारा’चे निर्देश

    मुंबई : मुलांचा सांभाळ करण्यासाठी असमर्थ ठरलेले काही पालक त्यांना बालकल्य़ाण समितीच्या आदेशनानंतर बालगृहांमध्ये ठेवतात. मात्र, काही पालक त्यानंतर या मुलांना त्यांना भेटण्यासाठी वा घरी नेण्यासाठी वर्षोनुवर्ष येत नाहीत. या…

    You missed