मोठी बातमी : हेमंत पाटील यांचं जाहीर झालेले तिकीट कट, भावना गवळी यांचीही उमेदवारी कापली!
मुंबई : भाजप आणि शिवसेनेमधल्या (शिंदे गट) अंतर्गत संघर्षामुळे हिंगोलीतून जाहीर उमेदवार बदलण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली आहे. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कोहळीकर यांना शिवसेनेने उमेदवारी…
आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी – पोलिस उप महानिरीक्षक संजय शिंत्रे
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मुंबई, दि. 3 : सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आचारसंहितेच्या काळात…
खासगी बसचा भीषण अपघात, दीड महिन्याच्या बाळासह तिघांचा दुर्दैवी अंत
नागिंद मोरे, नांदेड : राजस्थानातून हैद्राबादकडे जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात मायलेकासह तीन जण ठार, तर १९ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एका दीड महिन्याच्या बालकाचाही समावेश आहे.…
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष कार्यान्वित : जिल्हाधिकारी जलज शर्मा – महासंवाद
नाशिक, दिनांक 3 एप्रिल, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा): जिल्ह्यात जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत पर्जन्यमानात झालेल्या तूटीमुळे उपलब्ध असलेल्या भुजलसाठा घटला आहे. यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई, चारा…
घरोघरी पोहोचू द्या मतदानाचा संदेश – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.३ (जिमाका):- मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमधून दि. १० या एकाच दिवशी व एकाच वेळी सकाळी ७ ते ८ या वेळेत प्रभात फेरीचे आयोजन करावे. तसेच…
महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र शासनाच्या 18 वर्षे मुदतीच्या 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या…
महाराष्ट्र शासनाचे १७ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र शासनाच्या 17 वर्षे मुदतीच्या 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या…
खोट प्रसिद्ध करून माझं चारित्र्यहनन करण्याचा भाजप प्रयत्न करेल, प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल
इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरातील एका शिक्षक सन्मान सोहळ्यात लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रणिती शिंदेंनी भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.…
दिंडोरीत मविआमध्ये बिघाडी होणार? बड्या नेत्याची निवडणुकीची तयारी, पवारांना धक्का
शुभम बोडके (दिंडोरी नाशिक) : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केला आहे. मात्र आता माकपही दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची…
‘स्वीप’ अंतर्गत युवा मतदारांकरीता रिल्स, पोस्टर्स व मिम्स स्पर्धा; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसे
चंद्रपूर, दि. 3 : लोकसभा निवडणूक 2024 करीता 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे…