• Wed. Nov 27th, 2024

    Month: April 2024

    • Home
    • कोकणवासियांसाठी गुड न्यूज; उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या

    कोकणवासियांसाठी गुड न्यूज; उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या

    रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर सुट्ट्यांचा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान २४ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. ११ एप्रिल…

    विजय शिवतारेंकडे सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची धुरा, सभेसाठी महत्त्वाची बैठक घेणार

    पुणे: बारामती लोकसभेसाठी विजय शिवतारे यांनी एकवेळी अजित पवार यांच्या विरोधात अस्त्र उगारले होते. बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील त्यांनी तयारी केली होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर विजय शिवतारे यांचे…

    प्रकाश आंबेडकरांच्या राजकरणाकडे तुम्ही कसे बघता? रामदास आठवलेंची जोरदार फटकेबाजी

    मुंबई : संपू्र्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. ‘अबकी पार ४०० पार’चा नारा देत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघापैकी ४५ जागांवर विजय मिळवण्याचं…

    मविआने ठरवली प्रचाराची रणनीती; छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची १० मे रोजी सभा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने प्रचाराची रणनीती ठरवली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले असून, दहा मे रोजी शिवसेना…

    युरेनिअम व्यापाराचा झोल! बांधकाम व्यावसायिकाला साडेतीन कोटींना गंडवलं; ८ संशयितांविरुद्ध गुन्हा

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : किरणोत्सर्गी साहित्यातील युरेनिअमच्या व्यापारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून संशयितांनी नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकाला लूटल्याचा प्रकार उघड झाला. भारतीय व परराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक असल्याचा दावा करून आणि…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    अमेरिकेतून गायींसाठी आला दोनशे टन चारा, चाऱ्यामुळे दुधाच्या उत्पादन वाढीसाठीचा अभ्यास होणार

    मधुकर गायकवाड, मंचर : गायींच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ होण्यासाठी ‘पराग मिल्क फूड्स लिमिटेड’ची उपकंपनी असणाऱ्या ‘भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म’ला अमेरिकेतून दोनशे टन चारा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध झाला आहे. या चाऱ्यामुळे…

    ४६ वर्ष पाण्यात राहूनही सुस्थितीत, उजनी जलाशयातील पळसनाथ मंदिराकडे पर्यटकांचे पाय वळले

    दीपक पडकर, इंदापूर : उजनी धरणाचं उपयुक्त पाणी यंदा लवकरच संपुष्टात येऊन मृतसाठ्यातीलही पाणीसाठा छत्तीस टक्के झाला आहे. त्यातच सध्या बिकट पाणी परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रातूनच पाणी…

    वल्गना करणारे आदित्य ठाकरे-वरुण सरदेसाई कुठे गेले? तिकीट मिळताच श्रीकांत शिंदेंचा प्रश्न

    कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठमोठ्या वल्गना करुन आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि उद्धव ठाकरे लढणार असं सांगितलं जात होतं, ते कुठे आहेत? या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची…

    पालकांनो, आरटीईचे अर्ज अचूक भरा; शिक्षण विभागाचे आवाहन, २०२४-२५ची प्रक्रिया सुरु

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी आपल्या पाल्यांचे अर्ज भरताना पालकांनी एकच अर्ज परिपूर्ण पद्धतीने भरावा. चुकीचे किंवा अनेक अर्ज भरल्यास ऑनलाइन सोडतीसाठी ते विचारात घेतले जाणार नाहीत, अशी…

    You missed