फडणवीसांची सावध चाल, संभाव्य धोका ओळखला, बारामती थेट राहुल गांधी vs नरेंद्र मोदी!
नागपूर : शरद पवार यांना बारामतीत हरविणे हाच आमचा अजेंडा असल्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातून तसेच पवारांना मानणाऱ्या इतर पक्षांतून देखील…
गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई, दि. ८ : राज्यपाल रमेश बैस यांनी गुढी पाडवा तसेच मराठी नूतन वर्षानिमित्त राज्यातील जनतला शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि…
समाजमाध्यमांवरील उथळ मतांतरांच्या गर्दीत माहितीच्या विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य देण्याची गरज – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
नागपूर, दि. ८: भारतीय संस्कृतीचा विचार एका भक्कम पायावर उभा आहे. आजच्या माहिती युगात विविध ॲप्स व संकेतस्थळाशी निगडीत समाजमाध्यमांवरील वेगवेगळ्या मतांतरांच्या गर्दीत माहितीच्या विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे…
मनसेच्या पाडवा मेळाव्यात गोड बातमी मिळेल? फडणवीस हसत म्हणाले, मनसेशी चर्चा झाल्यात पण…
नागपूर : राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र मनसेला जागावाटपात काय मिळेल, यावर बोलणं त्यांनी टाळलं. राज ठाकरे…
मुंबईकर हैराण! शुष्क वाऱ्यांसह उन्हाच्या झळा, आज ‘या’ चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईसह कोकणात तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. रत्नागिरीतील दापोली येथे रविवारी ३८.७, मुंबई उपनगरातील सांताक्रूझ येथे ३६.५, तर पालघर येथे ३४.२ अंश सेल्सिअसची नोंद…
‘उजनी’ उणे ३७ टक्क्यांवर; ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई, अनेक गावांत पाणीपुरवठा योजना संकटात
म. टा. वृत्तसेवा, इंदापूर : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस उजनी धरणाची पाणीपातळी उणे ३७.४७ टक्क्यांवर पोहोचली असून, धरणामध्ये एकूण पाणीसाठा ४३.५९ टीएमसी आहे. यामुळे धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील अनेक गावांची भूजल…
लोकसभा निवडणुकीसाठी बुलढाण्यात २७० ‘लालपरीं’चे बुकिंग; जाणून घ्या, इतर आगारातील बसेसचे नियोजन
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक विभागाने राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागाकडून २७० बसेसचे बुकिंग केले आहे. सोबतच विविध पथकांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक काम जलदगतीने करण्याच्या दृष्टीने…
धुळीमुळे गुदमरतोय सातारा-देवळाईवासीयांचा श्वास, रखडलेल्या कामाचाही त्रास, प्रशासनाची डोळेझाक
Chhatrapati Sambhajinagar : बीड बायपासला जोडणाऱ्या शिवाजीनगरमधील रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम केले जात आहे. नागरिकांना उड्डाणपुलावर धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच उड्डाणपुलाच्या पायथ्याशी रेडी मिक्स…
गद्दारांना मदत करणार नाही, राज ठाकरेंपर्यंत भावना पोहचवू, मनसे आमदार राजू पाटील आक्रमक
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडल्याचा एक खोटा संदेश समाज माध्यमांतून व्हायरल झाला आणि मनसे पुन्हा एकदा चर्चेत आली. त्यातच रविवारी डोंबिवली व कल्याण ग्रामीण भागात मनसेच्या…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
वर्धा – वर्धेत आज हिंगणघाट येथे योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन, दुपारी दोन वाजता होणार सभेला सुरुवात, विदर्भातील योगीची पहिली सभा वर्धेत,…