होय मी मोदींवर टीका केली पण चांगल्या कामाचं कौतुकही केलं, मनसेचा बिनशर्त पाठिंबा: राज ठाकरे
मुंबई : येणारी लोकसभा निवडणूक देशाची भविष्य ठरवणारी आहे. देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा मनसे…
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी उमेदवार कोण? उदय सामंतांनी सगळंचं सांगितलं
रत्नागिरी: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून असणारा उमेदवार हा धनुष्यबाणावर की कमळावर निवडणूक लढवणार, याबाबत संभ्रम कायम असतानाच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार हा धनुष्यबाणाच्या निशाणीवर लढणारा, असेल असा मोठा दावा…
Baramati Lok Sabha: …तरच फिट्टमफाट होईल, त्यामुळे यावेळी सुनेला निवडून द्या-अजित पवारांचे बारामतीकरांना आवाहन
पुणे / बारामती (मुस्तफा आतार) : १९९१ साली तुम्ही लेक म्हणून मला खासदारकीला निवडून दिले. दुसऱ्यांदा वडिलांना म्हणजे साहेबांना निवडून दिले. गेल्या तीन वेळा लेकीला निवडून दिले. सुनेकडे नेतृत्व आले…
Ajit Pawar: मग चोरले-चोरले कसे म्हणता? अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले
पुणे (मुस्तफा आतार): मी पक्ष चोरला नाही. पुढच्या पिढीने वारसा पुढे नेला तर त्याला चोरले कसे म्हणता ? पुढच्या पिढीकडे त्याची जबाबदारी जाणार होती ना? मग चोरले-चोरले कसे म्हणता, अशा…
मांजरीला वाचवताना सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाले, एकाला वाचवण्यात यश, बचावकार्य सुरू
अहमदनगर: मांजरीला वाचवताना बायोगॅसच्या खड्ड्यात सहा जण बुडाले असून एकाला वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी येथे घडली आहे.…
राज ठाकरे या लढवय्या नेत्याने गुलामगिरीचे जोखड गळ्यात घातले, वडेट्टीवारांची सडकून टीका
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवाजी पार्कवर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा बिनशर्त आणि फक्त नरेंद्र मोदींनाच असल्याचे राज ठाकरे यांनी…
Raj Thackeray: लोकसभेसाठी पाठिंबा देताना विधानसभेसाठी राज ठाकरेंचा महायुतीला ‘क्लिअर मेसेज’
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची उत्सुकता लागलेल्या भूमिकेची आज घोषणा झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. शिवाजी पार्कवर…
…मात्र कुणाच्या हाताखाली काम करणार नाही, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबई: मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. सध्या तरी माझ्या मनात विचार नाही, परंतू भविष्यात ठरवलं तर स्वत:चा पक्ष काढीन. मात्र कुणाच्या हाताखाली काम करणार नाही, असं ठणकावून सांगत…
नागपूर, रामटेक मतदारसंघात मतदानादिवशी निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार
नागपूर, दि. ९: रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातील वाढत्या उन्हाची स्थिती लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन…
चंद्रपुरात जिल्हाधिकाऱ्यांची मतदान प्रशिक्षण केंद्राला भेट
चंद्रपूर, दि. ९ : ७१ – चंद्रपूर विधानसभा मतदार संघात नियुक्त मतदान कर्मचाऱ्यांच्या कॉर्मेल अकॅडमी येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या प्रशिक्षण केंद्राला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भेट देऊन मतदान पथकांना…