धारावीतला तरुण लेफ्टनंट, अनेक आव्हानांवर मात करत गाठलं यश, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी
मुंबई : घर म्हणजे, फक्त ५० चौरस मीटरची झोपडी… परिसर धारावीचा… वडील रंगारी… घरी अठरा विश्वे दारिद्र्य… अशा वातावरणात राहून उमेश दिल्लीराव किलू हा युवक जिद्द व मेहनतीने लष्करात अधिकारीपदी…
घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार कसा करणार? उरलीसुरली शिवसेना म्हणत काँग्रेस नेता ठाकरेंवर भडकला
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाकडून वायव्य मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजाजन कीर्तीकर असून ते शिंदे गटात आहेत. विशेष म्हणजे…
लोकसेवा एका ‘क्लिक’वर, कार्यालयातील रांगा टाळण्यासाठी बीआरएम अॅपची निर्मिती; जाणून घ्या
संतराम घुमटकर, पुणे (बारामती) : येथील नगरपरिषदेने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला असून, सर्व मालमत्तांची नोंदणी ऑनलाइन केली आहे. यासह नागरीसेवाही ऑनलाइन केल्या आहेत. करभरणा करण्यासाठी कार्यालयात रांगा आणि फेऱ्या…
VIDEO: कार्यक्रमावेळी फडणवीस दोनदा उठले, सुप्रिया सुळेंपासून दूर कोपऱ्यात गेले; ‘तो’ कॉल कोणाचा?
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे सह राज्यात वरिष्ठ नेत्यांचे दौरे वाढले आहेत. यामध्ये काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कालपासून पुण्यात मुक्काम ठोकला आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित…
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दावा, ठाणे लोकसभेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच
ठाणे: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षातील जागा वाटपावरुन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभेच्या जागेवर भाजपने आपला दावा केला आहे.…
पीएमआरडीए क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दि.१०: पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व…
ताई म्हणतात, निवडणूक घ्या! दादा म्हणाले, मीच निवडून आणलंय! सभेत सुळे-पवारांमध्ये वार पलटवार
पुणे: पुण्यातील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आल्या. पण त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. बहीण भावानं एकमेकांकडे पाहणंदेखील टाळलं. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री…
भाजपकडून कमी जागांची ऑफर; शिंदेंची धाकधूक वाढवणारा सर्व्हे आला; किती जागा जिंकणार? आकडा समोर
मुंबई: लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच कायम आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईटीजी रिसर्चनं केलेल्या सर्व्हेक्षणातून अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक जागा…
रेडी रेडकनरचे दर वाढणार? पाच टक्क्यांनी अपेक्षित, पुढील आठवड्यात नगररचना विभागाची बैठक
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गेल्या वर्षी राज्यातील रेडीरेकनरचे दर जैसे थे होते. तसेच गेल्या वर्षभरात घरे, जागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे सन २०२४-२५ या वर्षासाठीचे…
नाशिकच्या ‘त्या’ लाचखोर पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन, ‘एसीबी’नंतर आयुक्तालयाची कारवाई, काय प्रकरण?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कॅफेत असलेल्या खोल्यांवरून कॅफे चालकाला धमकावून त्याच्याकडून प्रतिमहा अडीच हजार रुपयांचा ‘हफ्ता’ घेणारा सहायक उपनिरीक्षक संशयित शंकर गोसावी याच्यावर नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने कारवाई केली…