• Sun. Jul 5th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • निंबाळकरांविरोधात अकलूजमध्ये राजकीय खळबतं, धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हातात घेणार?

    निंबाळकरांविरोधात अकलूजमध्ये राजकीय खळबतं, धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हातात घेणार?

    सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्यात नाराजीचा सूर पसरला होता. तीन ते चार दिवस शांत विचार करून रविवारी शिवरत्न बंगल्यात…

    शिंदे गटाच्या आमदारांच्या वाहनाच्या काचा फोडल्या, मराठा आरक्षणावरून दगडफेक केल्याचा संशय

    नांदेड: शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आमदार बालाजी कल्याणकर हे एका विवाह सोहळ्याला गेले असता तिथे अज्ञातांनी दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्याचे समो आले…

    Video: पंढरपूरला निघाले, वाटेत जेवणासाठी थांबले, दोस्तच निघाला दुश्मन; इंदापुरात तरुणाची हत्या

    पुणे : इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये काल शनिवारी रात्री ही घटना घडली.…

    मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली; चंद्रकांत पाटलांचे बारामतीत पवारांना चॅलेंज

    बारामती : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला शरद पवार यांना पराभूत करायचे आहे. महाराष्ट्र नुकसान कुणी…

    भीमा शंकर आणि पुण्यातील कसबा गणपतीसह जिल्ह्यातील ७१ मंदिरांबाबत मोठा निर्णय

    पुणे : मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि आपल्या महान भारतीय संस्कृती प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्री. क्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र…

    ठाकरेंचा विश्वासू शिलेदार, आदिवासींचा चेहरा म्हणून ओळख; आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होताच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही ठाकरेंनी विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार केलेला नेत्याने ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या…

    सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार ठरला? प्रणिती शिंदेंच्या विरोधात आक्रमक उमेदवार उभा करणार

    सोलापूर: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी २ याद्या जाहीर केल्या आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेटी करत कॉर्नर बैठका घेत प्रचार सुरू केला आहे. सोलापूर लोकसभा…

    एक जागा, प्रचंड त्रागा! ठाकरे, शिंदेंची विचित्र कोंडी; हक्काची जागा जाणार मित्रांच्या तोंडी?

    मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सुरुवात १९ एप्रिलपासून होईल. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली महाविकास आघाडी आणि महायुतीला जागावाटप जाहीर करता…

    कपिल पाटलांनी घेतली किसन कथोरेंची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाटलांनी सांगितलं…

    ठाणे (भिवंडी): भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून…

    सेना, NCPकडून अधिक जागांची मागणी; जागावाटप जाहीर होईना; आता महाशक्तीकडून थेट आदेश आला

    मुंबई: लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. आयोगानं कालच पत्रकार परिषद घेत तारखांची घोषणा केली. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. भारतीय जनता…

    You missed